हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩

मराठा साम्राज्याचे सरसेनापती , शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली 1707 सालापासून स्वराज्याचे साम्राज्यात रुपातंर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे गुजरात प्रांत स्वराज्याला जोडणारे, स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतराचा महत्वाचा क्षण , घटना  म्हणजे 1719साली सरसेनापती दाभाडे यांच्या नेतृत्वात महाराणी येसुबाईसाहेब यांच्या 37 वर्षाच्या कैदेतून मुक्तात करत दिल्लीवर भगवा फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड भारत भुमी एका भगव्या खाली आणण्याचे स्वप्न पुर्ण करत मुघल बादशहाचा त्याच्याच भरदरबारात खुन करवत ,स्वतःच्या पित्याचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेत पुर्ण करण्याच्या या महत्वपुर्ण कामगीरीतील अत्यंत विश्वासू  , पराक्रमी , व्यक्ती म्हणून ज्यांचा आदराने नामउल्लेख होतो  अशा 
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩


छत्रपती शाहू महाराज चरणी समर्पित🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४