३५० वर्षापूर्वी अखंड मराठा साम्राज्याची राजधानी बांधणारे अभियंता सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड सारख्या भव्य दिव्य वास्तू उभारली जी आज चांगल्या चांगल्या इंजिनियरला लाजवेल अशा या स्वामिनिष्ठ सेवकास मुजरा🙌🏻


सिमेंट मध्ये जान असून चालत नाही हो.बांधनाऱ्याच्या काळजात पण ईमान असायला हवंय.... कुठल्याही विद्यापीठाची पदवी न घेता ३५० वर्षापूर्वी अखंड मराठा साम्राज्याची राजधानी बांधणारे अभियंता सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड सारख्या भव्य दिव्य वास्तू उभारली जी आज चांगल्या चांगल्या इंजिनियरला लाजवेल अशा या स्वामिनिष्ठ सेवकास मुजरा🙌🏻🚩-

#engineersday

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४