अंतराळ संशोधन प्रोजेक्टसाठी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..!! 💐

सातारची कन्या साक्षी पाटील (साताऱ्याची पाटलीनं) हिचे भारतातील एकमेव कॅंडिडेट म्हणुन नासा या अंतराळ संशोधन प्रोजेक्टसाठी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..!! 💐

आजोबांच्या गावासाठी केलेल्या कार्याने धोंडेवाडी गावाला “आनंदगाव” (ता. कराड, जि. सातारा) संबोधले जाऊ लागले आहे.
तर आता नातीने तिच्या कार्यातून देशा महाराष्ट्रा सह आपल्या साताऱ्याचे नाव उंच केले आहे..!!

#सातारीकन्या
#अंतराळवीर 
#नासा
#insta_satara 
#satara 
#maharashtra 
#india

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...