Posts

Showing posts from 2022

गुरुचत्रिया अध्याय 14 मराठीत आहे. या अध्यायाने वर्णन केले की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायंदेओ यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली.

गुरुचत्रिया अध्याय 14 मराठीत आहे. या अध्यायाने वर्णन केले की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायंदेओ यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. सायंदेवला राजाने बोलावले होते. राजा खूप क्रूर आहे. जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला हाक मारतो तेव्हा लोकांना माहित होते की ती व्यक्ती मारली जाईल. तसा सायंदेव त्याच्या मृत्यूला भेटणार होता. म्हणून त्याने आपले गुरु नृसिंह सरस्वती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबात गुरुभक्ती कायम राहील. त्याने गुरूला असेही सांगितले की तो (सायंदेव) त्याच्या मृत्यूला भेटणार आहे कारण त्याला राजाने बोलावले आहे. गुरु नृसिंह सरस्वतीने त्याला आश्वासन दिले की राजा त्याला मारणार नाही. उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देईल. पुढे त्याने त्याला आश्वासन दिले की तो (गुरु नृसिंह सरस्वती) राजाची भेट घेऊन परत येईपर्यंत तो (गुरु नृसिंह सरस्वती) तिथे थांबेल. सायंदेव राजवाड्यात गेले जेथे त्याला राजाने बोलावले होते. राजा खूप चिडला आणि चिडला. तो सायंदेओला मारण्यासाठ

मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना समकालीन कागदपत्रात कित्येकदा अनेक माणसांचे हुद्दे, पद व त्यांस अनुसरुन त्यांची असणारी कामं वाचनात येतात. परंतु हे शब्द बरेचदा फारसी असतात आणि त्यामुळे त्या शब्दांचा मराठी तर्जुमा नेमका काय आहे, याचा माग काढत असताना फारसी - मराठी शब्दकोश उपयोगी आला.

मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना समकालीन कागदपत्रात कित्येकदा अनेक माणसांचे हुद्दे, पद व त्यांस अनुसरुन त्यांची असणारी कामं वाचनात येतात. परंतु हे शब्द बरेचदा फारसी असतात आणि त्यामुळे त्या शब्दांचा मराठी तर्जुमा नेमका काय आहे, याचा माग काढत असताना फारसी - मराठी शब्दकोश उपयोगी आला.  त्यानुसार हे शब्दार्थ काढताना या शब्दांत आता जे हुद्दे किंवा पदं या माणसांची होती ती काहींची आडनांव पण झाली हे पण लक्षात सहजपणे आलं. उदाहरणार्थ चिटणीस, जमेनीस, इनामदार, गुमास्ते, चौगुले, काशीद, कारखानीस, जकातदार इत्यादी, तर काही शब्दांचे अर्थ समजले.  उदाहरणार्थ निजाम म्हणजे व्यवस्थापक तर आलमगीर जे औरंगजेबाने धारण केलेले नाव म्हणजे जगज्जेता. (तो अर्थातच झाला नाही कारण मराठ्यांनी त्याला याच मातीत गाडला) तर सांगायचा मुद्दा हा की हे शब्द सामान्य वाचकांना माहीत गार होतीलच परंतु इतिहास अभ्यासकांना पण उपयोगी पडतील यात शंका नाही. सोबत शिवकालीन अष्टप्रधानमंडळ पद व अर्थ जोडत आहे. बहुत काय लिहिणे.... मर्यादेयं विराजते.... १) अखबारनवीस - बातमीदार  २) अंमलदार - अधिकारी  ३) अमानतदार - ठेव सुरक्षित ठेवणारा  ४) अर्जदार - य

होयासळा राजवांशाची स्थापना व त्याचे प्रतीक

Image
होयासळा राजवांशाची स्थापना व त्याचे प्रतीक - बेलूर येथील चेन्न केशव मंदिरातील शिलालेखांमध्ये असलेल्या तपशिलांवरून होयसला राजघराणे स्थापने बाबतची एक रोचक कथा समोर येते.  इसवी सनाच्या 10व्या शतकात जैन धर्म आपल्या शिखरावर होता आणि कर्नाटक प्रदेशात त्याची भरभराट होत होती. त्यावेळी  चिक्कमंगळूर जिल्ह्यातील अंगडी या गावात एक घटना घडली. या गावाला  पूर्वी सोसेयुरू किंवा शशाकापुरा म्हणूनही संबोधले जात होते. हे गाव डोंगर आणि घनदाट जंगलाने वेढलेले होते.  'सोसेयुरू' गावात  वासंतीका मंदिराजवळ  एक जैन साधू श्री. सौदत्तमुनी हे एक गुरुकुल शिक्षण व्यवस्था चालवीत असे. एके दिवशी गुरुकुलाच्या आवारात शेजारच्या जंगलातून एक वाघ डरकाळ्या फोडत आला. वाघाला पाहून सर्व  शिष्यांनी धूम ठोकली.  पण एक धाडसी तरुण मुलगा ज्याचे नाव सळा/साला होते, जो सौदत्त साधूचा एक शिष्य होता, तो आपल्या गुरूंना  वाचवण्यासाठी रिकाम्या हाताने वाघाच्या दिशेला धाडसाने धावला. त्यावेळी  'गुरु'ने सालाकडे एक लांब काठी फेकली आणि त्याला "पोय-साला" "पोय - साला"(साला मार) असे आदेश दिले. त्यानुसार. सा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२९ डिसेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ डिसेंबर १६६५* छत्रपती शिवराय मिर्झाराजे आणि सैन्यासह विजापुरापासून  ५ कोसांवर पोहचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ डिसेंबर १६६९* छत्रपती शिवरायांची मुरूड जंजिऱ्याच्या सिद्दी जौहर विरूद्ध मोहीम. पण यात मराठ्यांना अपयश आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ डिसेंबर १६७६* १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १०,००० फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली. लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंतानी हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली. शूर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला. हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ डिसेंबर १६

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ डिसेंबर १६८३* रिचर्ड केंरवीन याने २७ डिसेंबर १६८३ रोजी मुंबईचा प्रेसिडेंटला कैद करून मुंबईचा ताबा घेतला आणि सिद्दी व मोगल यांचे आरमार विनाहरकत मुंबईस येऊन उतरले त्यांस केंरविन्ने हाकलून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ डिसेंबर १६८३* पोर्तुगीज व सावंत संभाजी महाराजांविरुद्ध उठले असता त्याच संधीत उत्तरेकडून महाराजांवर शहाआलंम राम घाटाने कोकणात उतरण्यासाठी निघाला होता तर दुसरीकडे प्रचंड फौज घेऊन शियाबुद्दिन खान पुण्यावर चालून येत होता. त्यावेळी शहाआलमने कोकणात उतरून निजामपूर लुटले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ डिसेंबर १६९९* २७ डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी येथील बादशाही छावणीपासून अवघ्या चार मैलांवर हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले यांनी मोगलावर हल्ला चढविला. मोगल सरदार इखलासखान आणि त्याचा मुलगा महंमद या हल्ल्यात ठार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ डिसेंबर १७०२* डिसेंबरच्या अखेरीस २७ तारखेस मोगलांनी सिंहगडला वेढा घातला.  औरंगजेबाची छावणी गडाच्या पायथ्याशी पडली होती. मोगलांचे मोर्चे गडाच्या दिशेने सरकत होते. दरबारातील बातमी पत्राव

किल्ले रांगणा.....इतिहास

किल्ले रांगणा..... इतिहास रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली'. बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुद्ध मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वतःजिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्त्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने य

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ डिसेंबर १६५९*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ डिसेंबर १६५९* मिरजेनजीक छत्रपती शिवाजी महाराजांनी रूस्तुमेजमान व फाजलखान यांचा सणसणीत पराभव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ डिसेंबर १६६८* शिवछत्रपतींच्या नंतर प्रकाशित झालेले एक पत्र  हे पत्र मोरोपंत पेशव्यांना २८ डिसेंबर १६६८ रोजी लिहिलेले आहे. हे पत्र पंताजी गोपीनाथ बोकील यांना मांडकी आणि भवाळी या गावांमध्ये असणारे इनाम सुरु ठेवण्याबाबत आहे.  रोजी लिहिलेले आहे. हे पत्र पंताजी गोपीनाथ बोकील यांना मांडकी आणि भवाळी या गावांमध्ये असणारे इनाम सुरु ठेवण्याबाबत आहे.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ डिसेंबर १६७८* छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री दत्ताजी पंत वाकनिस हे मृत्यू पावले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ डिसेंबर १६७८* "महाराजा जसवंत सिंह" यांचा पेशावर येथे मुत्यु. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ डिसेंबर १६८२* ऑक्टोबर १६८२ मध्ये मुघल सैन्याने कल्याण भिवंडीला वेढा दिला होता. मुघलांनी सर्वत्र आक्रमक पवित्रा घेतला होता. अश्या वेळी जर सिद्दी, मुघल आणि इंग्रज एक झाले तर स्वराज्याला धोका निर्माण झाला असता, त्यामुळे छत्रप

आजही देशसेवेसाठी तत्पर. सामान्यातले असामान्य होऊन नेहमीच प्रगतशील भारताच स्वप्न बघितलेले एक नतमस्तक व्हावे असे उद्योजक. आज रतन टाटा वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देव त्यांना खूप दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना

Image
ना कोणता बडेजाव, ना कोणत्या प्रसिद्धी पैश्याच अप्रूप...  ३११ बिलियन (३१,१०० कोटी) अमेरिकन डॉलर मूल्याचे मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्यांचे मालक.  ( पाकिस्तान च वार्षिक बजेट ४७ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे जवळपास ६ पाकिस्तान खिशात मावतील इतके पैसे)  हजारो, लाखो कोटी रुपयांचे महाल बांधता येतील इतकी ऐपत असताना भारताच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कधीच पहिल्या १० क्रमाकांत नाही. पण जगातील दानशूर व्यक्तीच्या क्रमवारीत अग्रस्थान.   प्रत्येकवर्षी होणाऱ्या आपल्या संपूर्ण नफ्यापैकी ६६% रक्कम भारतातील सामान्य लोकांचा जीवनस्तर उंचावण्यात खर्च. गेल्या १०० वर्षात १०२ बिलियन (१०,२०० कोटी ) अमेरिकन डॉलर दान करणाऱ्या घराण्याचा वारसा आजही पुढे सुरु.   आजही देशसेवेसाठी तत्पर. सामान्यातले असामान्य होऊन नेहमीच प्रगतशील भारताच स्वप्न बघितलेले एक नतमस्तक व्हावे असे उद्योजक.   आज रतन टाटा वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देव त्यांना खूप दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ डिसेंबर १५३०

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ डिसेंबर १५३०* मोगल सत्तेचा संस्थापक मोहम्मद झहीरुद्दीन बाबर याचा मृत्यू. इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैमूरलंगाचा हा वंशज त्याच्या पूर्वजांप्रमाणेच क्रूर असाच होता. १५२८ मध्ये बाबराने अयोध्येतील राममंदीर पाडले आणि मशीद उभारली आणि तीच ती वादग्रस्त अशी "बाबरी मशीद" इब्राहिम लोदी आणि राणा सांगाच्या पराभवानंतर बाबरने भारतात मुगल साम्राज्याची स्थापना केली आणि आग्रा राजधानी केली. त्याआधी सुलतानांची राजधानी दिल्ली होती. मात्र बाबरने ती राजधानी केली नाही, कारण तो पठाण होता आणि तुर्कांची सत्ता त्याला मान्य नव्हती. प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाबरला दिल्लीपेक्षा आग्रा योग्य वाटले. भारतात मुस्लिम शासकांना 'सुलतान' म्हटले जात होते, बाबरने स्वतःला 'बादशहा' घोषित केले. बाबर फक्त चार वर्षे भारतावर राज्य करु शकला. त्याचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० मध्ये आग्रा येथे झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ डिसेंबर १६६५* सेनापती नेताजी पालकरांनी विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकून घेतले. 🏇🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ डिसेंबर १६५६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ डिसेंबर १६५६* छत्रपती शिवराय-मुघल पत्रव्यवहार सन १६४९ मधे छत्रपती शिवरायांनी दख्खनच्या मुघल सुभेदारला, म्हणजे शहजादा मुरादबक्षला काही पत्रे लिहीली होती. ह्यानंतर सन १६५६ पर्यंत त्याने मुघलांना काही लिहील्याचे पुरावे मिळत नाहीत. जुलै १६५६ मधे छत्रपती शिवरायांनी मुल्तफखान नावाच्या अहमदनगरच्या किल्लेदाराला पत्र लिहीले होते. हे पत्र आज उपलब्ध नाही पण ऑगस्ट १६५६ मधे औरंगजेबने मुल्तफखानला लिहीलेल्या पत्रात त्या पत्राचा संदर्भ येतो. २२ डिसेंबर १६५६ ला लिहीलेल्या औरंगजेबच्या दुसऱ्या पत्रातून असे लक्षात येते की छत्रपती शिवरायांनी मुघलांशी हा पत्रव्यवहार आदिलशाहीविरुद्ध त्याच्या आक्रमणांना पाठींबा मिळवण्यासाठी केला होता. ह्या पत्रात औरंगजेबने छत्रपती शिवाजी राजा व शाहजी राजाला लिहीलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे पण ती कुठलीच पत्रे आज उपलब्ध नाहीत. सन १६५७ मधे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला छत्रपती शिवरायांचा वकील औरंगजेबला भेटला होता. छत्रपती शिवरायांनी उत्तरादाखल दिलेले पत्र आज उपलब्ध नाही पण १५ मार्च १६५७ ला औरंगजेब

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ डिसेंबर १६६५*

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ डिसेंबर १६६५* "सरसेनापती नेताजी पालकर" यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून "खटाव" हे ठाणे जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ डिसेंबर १६६८* कारवारकर इंग्रजांनी आपल्या बातमीपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोवा जिंकण्याच्या योजनेची दिलेली बातमी या नोंदीची तारीख आहे १६ डिसेंबर १६६८. निरनिराळ्या सबबीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे चार पाचशे लोक गोव्यात घुसून दिले होते. थोड्याच वेळात ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्री त्यांनी एकदम उठाव केला असता तर कोणताही दरवाजा ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आज फिरून त्यांनी गोवा काबीज केला असता यात शंकाच नव्हती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गोव्यापर्यंत आल्यावर आपला कट उघडकीस आला, आपली लोक पकडले गेले आणि पोर्तुगीज लोकही सज्ज होऊन राहिले हे पाहून मुळचा बेत बदलून त्या भागातील आपल्या किल्ल्यांची तो पाहणी करू लागला. इकडील सर्व मुर्खात सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त झाला असून आपल्याला प्रव

अखंड हिंदुस्थानात आपला भगवा ध्वज गाजवणारे,स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे,कुशल प्रशासक,शंभूपुत्र'छत्रपती थोरले शाहू महाराज' यांना स्मृतीदिनी मानाचा मुजरा...!#दिनविशेष#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

Image
अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत, काश्मीर पासून तामिळनाडू तील तंजावर पर्यंत असा स्वराज्य विस्तार करणारा महाप्रतापी राजा आजोबा छत्रपती शिवरायांच्या कडून संयमित वडील छत्रपती संभाजी यांच्याकडून आक्रमक व स्वराज्य विस्तारक असे गुण घेऊन महाराणी येसूबाई व छत्रपती संभाजी याच्या पोटी 18 मे 1682 साली जन्म जन्मास आलेले राजपूत्र शिवाजी उर्फ छत्रपती शाहू महाराज याच्या विषयी भरपूर गोष्टी लिहल्या गेल्या नाही. अधिकारारोहण:- सम्राट पदाभिषेक राज्याभिषेक:-जानेवारी १७०८         औरंगजेब च्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा बादशहा आज्जीम हा महाराष्ट्र सोडून दिल्लीकडे स्वतःचे दिल्ली साम्राज्य सांभाळणे करीता निघून गेला.परंतु जाताना त्याने त्यांच्या नजरकैदेत असणारे मराठ्यांचे युवराज शाहूराजे यांची सुटका केली.परंतु महाराणी येसूबाई यांची सुटका केली नाही.बादशहा आज्जीम व बहीण झीनतनुसा याचेंबरोबर युवराज शाहूराजे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे उत्तरेकडे दिल्लीचा कारभार बादशहा आज्जीम याने सांभाळणे व दक्षिणेकडे महाराष्ट्र मद्धे छ.शाहूराजे यांनी कारभार सांभाळून राज्य करणे व एकम

जयपूरच्या सिटी पॅलेस संग्रहालयातील श्रीमंत महादजी शिंदे यांचं घोड्यावरील तैलचित्र.

Image
जयपूरच्या सिटी पॅलेस संग्रहालयातील श्रीमंत महादजी शिंदे यांचं घोड्यावरील तैलचित्र.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१५ डिसेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ डिसेंबर १६३८* कोकणातील बंदरे विजापूरच्या आदिलशहाच्या अधिसत्तेखाली होती. पोर्तुगिजांनी १५ डिसेंबर १६३८ त विजापूरकरांशी तह केला होता. या तहनाम्यास एकंदर बारा कलमे आहेत. अकराव्या कलमान्वये विजापूरकर व पोर्तुगीज यांच्यामध्ये असे ठरले होते की जहाजे, गलबते व होड्या राजेसाहेबांच्या शाही बंदरातून सफर करतील त्यांस पोर्तुगिजांनी मलबारी व इतर यांच्यापासून संरक्षण दिले पाहिजे व त्यास सोबत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत आणि ज्या अर्थी पोर्तुगिजांना या तहनाम्याचे पालन करणे अपरिहार्य होते, त्या अर्थी पोर्तुगिजांनी राजेसाहेबांच्या जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने अभय दिले व चाच्यांच्या भीतीने विजापूरकरांना सवलत म्हणून आपली जहाजे त्यांच्या प्रदेशात पाठविण्याचे सोडून दिले. विजापूरकर व शिवाजी महाराजांचा यांच्यामध्ये तद्नंतर झालेल्या शांतता करारानुसार (१९ सप्टेंबर १६६१) पोर्तुगिजांचे समुद्रमार्गे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांना मुक्त वाट द्यावी असे ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१५ डिसेंबर १

हिंदवी स्वराज्याचे अखंड मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे, साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशहा ठरवणारे, ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याने त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पाहीला असे छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

Image
"छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान)" १८ मे १६८२ रोजी या स्वराज्याचे राजपुत्र जन्माला आले. आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजे छत्रपती शंभूराजांप्रमाणे मोगली गोटात राजधानी रायगडाच्या पाडावानंतर कैद भोगली. १२ जानेवारी १७०८ रोजी शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक झाला. पण याच शंभूपुत्राचे इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष ठरले १७१८ साल कारण यांनी दिल्ली सल्तनत या साली नामोहरम केली. आपल्या बेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत मोगलशाहीचा दोनदा दारूण पराभव केला. हिंदुस्थानचा तीनचतुर्थांश भाग मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणून सातारा हे केंद्रस्थान बनवले. १५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती शंभूराजांचे पुत्र अखंड मराठा साम्राज्याचे सम्राट अजातशत्रू छत्रपती शाहूराजे शंभूराजे भोसले यांचे निधन झाले. "हिंदवी स्वराज्याचे अखंड मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे, साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशहा ठरवणारे, ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याने त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पाहीला असे छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा" 🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ डिसेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४  डिसेंबर १६८२* शहाबुद्दीनखान व मराठ्यांचा किल्ले लोहगडाजवळ सामना! शहाबुद्दीनखान ९ डिसेंबर इ.स.१६८२ मराठ्यांच्या प्रदेशात आला. त्याने जवळ जवळ २० गावे लुटली. आणि १४ डिसेंबर इ.स.१६८२ सुमारास किल्ले लोहगडाजवळ त्याचा व मराठ्यांचा सामना झाला. मराठ्यांचे ६० लोक म्रृत्यू पावले. मराठे विसापूर व कुसूर येथे चौथ वसुली करीत असताना बहुतेकांना मोगली सैन्याने मारले. मराठी प्रदेशातील १८ खेडी लुटली. शहाबुद्दीनखानाला बढती मिळाली व खिल्लत, विजयाबद्दल फर्मान व तलवार बादशहाने पाठविली. शेवगाव भागात थाकू वंजारी बादशाही सैन्यास हैराण करीत होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ डिसेंबर १६८४* कोथळागड मोगलांनी घेतला "मुहर्रम महिन्याच्या १७ तारखेस म्हणजेच १४ डिसेंबर इ.स.१६८४ मुखलीसखान याचा जावई अब्दुल कादिर याने शत्रुकडून कोथळा किल्ला जिंकला होता. त्याला ५००, पाचशे चा मनसबदार करण्यात आले." काजी हैदर याने कोथळा किल्ल्याचे वर्णन केल्याप्रमाणे, कोथळा किल्ला आहे किंवा कसे? अशी शंका बादशहास आली असावी. त्याला "तो खरोखरच कोथळा किल्ला आहे,&

सलग 65 वर्ष लोकप्रिय कीर्तनकार म्हणून समाज प्रबोधन करत अखंड वारकरी वारकरी संप्रदायाला नित्य नियम सेवेचे व्यसन लावणारे पूजनीय ह भ प ज्येष्ठ कीर्तनकार नामदेव आप्पा शामगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Image
  अखंड वारकरी सांप्रदायाला नित्यनियमाचं व्यसन लावनारे पुज्य श्री नामदेव आप्पा शामगांवकर हे वारकर्यांचे वैभव होते. याचा जन्म खटाव तालुक्यातील शामगाव येथे झाला 1930 च्या आसपास चा असावा. अवघी तिसरी शाळा शिकलेले आप्पा. म्हजे त्या काळी गुरे ढोरे शामगावच्या घाटाच्या परिसरामध्ये राखत होते. हा शामगावं चा घाट म्हजे पुसेसावळी वरून कराड जाताना लागतो तो. पुढे आणि पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये आप्पा गुर सोडून शिरले आणि पंढरपूरला गेले. जे गेले ते कीर्तनकार होऊनचं गावी परतले.  तिकडं कीर्तन ऐकली. आणि जे काही वारकरी संप्रदायाशी एक रूप झाले.खूप ग्रंथ वाचने केली,पारायणे केली,हरिपाठ केले.आणि तिसरी शिकलेला माणूस स्वतः अभ्यासाच्या जोरावर कीर्तनकार होऊनचं घरी आले. अशी साधारण त्यांच्या सुरवातीच्या आयुष्याची कथा आहे.  साधारण 70 वर्षांपूर्वी मराठी भाषा कशी होते. या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कमवलेली भाषा शिक्षण येवडं कमी असेल असं वाटत नाही. कीर्तने youtube च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जरूर प्रत्येकाने एकदा तरी शांतपणे कीर्तन ऐकावं.   त्याची अभ्यासपूर्ण मांडणी, गावरान भाषेचा त्याठिकाणी शब्द मारा,कथनशैली  हा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ डिसेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ डिसेंबर १६७८* कुरकुंभ येथे संभाजीराजे व दिलेरखान यांची भेट छत्रपती संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले. {हा प्रकार म्हणजे एक डावपेचाचा भाग होता असे काहींचे मत आहे.} दिलेरखानाने एक हत्ती, तीन घोडे, सात हजारी मनसब, आदी देऊन सत्कार केला. दिलेरखानाला छत्रपती संभाजी राजे मिळाल्यानंतर त्याचे बळ दुणावले. त्याने विजापूरकर, स्वराज्य आदी मुलखात यथेच्छ लूट आरंभली. याबरोबरच त्याची मुजोरीही वाढू लागली. खुद्द बादशहा पुत्र मुअज्जम व दिलेरखानात बेबनाव वाढला. इतका वाढला की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी माहाराजांनी जालन्यावरील छापा घातल्यानंतर या गोष्टीचे निमित्त साधून त्याचा ठपका दिलेरखानावर ठेवून त्याची कानउघडणी केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ डिसेंबर १६८०* छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शत्रूंचा या मृत्यूवार्तेवर विश्वास बसत नव्हता. या वारंवार येणार्‍या मृत्यूवार्ताच्या संदर्भात हुगळीच्या इंग्रजांची सहजगत्या व्यक्त झालेली प्रतिक्रिया फारच मार्मिक आहे. दिनांक १३ डिसेंबर १६८० च्या पत्रात ते लिहीतात, Sevagie had died so often th

आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल .

आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल  . * * * * * * *सातारा* * * * * *  🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔  🏰सातारा जिल्ह्याची ७ रंजक माहिती      🚩 *आम्ही सातारकर*🚩    "शिव-पद-स्पर्श-भूमी" 🏰 अजिंक्यतारा *सातारा* 🏰  छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज् -  *छत्रपती श्री उदयनराजे भोसले* 👉 *सातारा* छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई   - सईबाई निंबाळकर  👉  फलटण, *सातारा* श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास - सज्जनगड 👉 *सातारा* अफजल खानाचा वध  - प्रतापगड किल्ला 👉 *महाबळेश्वर,सातारा* महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण  👉 *कराड, सातारा* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  - पृथ्वीराज चव्हाण  👉 *कराड, सातारा* राजकारणातील धुरंधर चाण्यक्य  - शरद पवार  👉 *नांदवळ, सातारा* झाशीच्या रणरागिणी  - महाराणी लक्ष्मीबाई 👉 *धावडशी, सातारा* भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका  - सावित्रीबाई फुले  👉 *नायगाव, सातारा* मराठ्याचे सरसेनापती  - हंबीररावजी मोहीते  👉 *