६ डिसेंबर १७०१*मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ डिसेंबर १६६३*
सुरतेवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडावरून प्रस्थान.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ डिसेंबर १६६९*
शिवापूर प्रमाणेच संभाजी महाराजांच्या नावानी 'संभापूर' नामक पेठ बसवण्याची आज्ञा मोरोपंत पिंगळे यांनी ६ डिसेंबर १६६९ रोजी केलेली दिसते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ डिसेंबर १७०१*
मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ डिसेंबर १९५६*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ डिसेंबर १९७६*
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...