आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल .

आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल 
.
* * * * * * *सातारा* * * * * * 
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

 🏰सातारा जिल्ह्याची ७ रंजक माहिती
     🚩 *आम्ही सातारकर*🚩

   "शिव-पद-स्पर्श-भूमी"
🏰 अजिंक्यतारा *सातारा* 🏰 

छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज्
-  *छत्रपती श्री उदयनराजे भोसले*
👉 *सातारा*

छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई  
- सईबाई निंबाळकर 
👉  फलटण, *सातारा*

श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास
- सज्जनगड
👉 *सातारा*

अफजल खानाचा वध 
- प्रतापगड किल्ला
👉 *महाबळेश्वर,सातारा*

महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री
- यशवंतराव चव्हाण
 👉 *कराड, सातारा*

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 
- पृथ्वीराज चव्हाण 
👉 *कराड, सातारा*

राजकारणातील धुरंधर चाण्यक्य 
- शरद पवार 
👉 *नांदवळ, सातारा*

झाशीच्या रणरागिणी 
- महाराणी लक्ष्मीबाई
👉 *धावडशी, सातारा*

भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका 
- सावित्रीबाई फुले 
👉 *नायगाव, सातारा*

मराठ्याचे सरसेनापती 
- हंबीररावजी मोहीते 
👉 *तळबिड सातारा*

वेडांत मराठे वीर दौडले सात त्यापैकी एक
- प्रतापराव गुजर
👉 *भोसरे , सातारा*

गड आला पण सिंह गेला... तो सिंह 
- तानाजी मालुसरे
👉 *गोडोली, सातारा*

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी प्रथम भेट
👉 *चाफळ, सातारा*

आँलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला सर्वात पहिले कांस्य पदक मिळवुन देणारे
- पैलवान खाशाबा जाधव
👉 *कराड, सातारा*

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक  
- कर्मवीर भाऊराव पाटील
👉 *सातारा*
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे संस्थापक  शि. म. डॉ.बापूजी साळुंखे
👉 *पाटण सातारा*


इंग्रज सरकारच्या पायात पत्रा ठोकणारे 
- क्रांतीसिंह नाना पाटील 
👉 *कराड, सातारा*

शिवशाही पासून ते स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्करात सामील झालेल्या सर्वात जास्त तरुणांचा जिल्हा
👉 *सातारा*

भारतातील सर्वात जुनी व पहिली सैनिकी शाळा
👉 *सातारा*

फिल्म इंडस्ट्रीज़ मध्ये मराठी, हिंदी, कन्नड़, तमिळ या सर्व भाषेतील चित्रपटांत सर्वात जास्त खलनायकाची भूमिका साकारणारा  मराठी अभिनेता
- सयाजी शिंदे
👉 *सातारा*

उत्कृष्ट सुञसंचालक,गायक,निवेदक,समालोचक,व्याख्याता,वक्ता,वादक,शिक्षक,पञकार,उद्योजक अशा अनेक अष्टपैलूंनी सुप्रसिद्ध असलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व:प्रा.दिपक तडाखे
👉 *कराड,सातारा*

टार्जन व जंगल लव या दोन सिनेमांनी एकेकाळी दुनियेभर थैमान गाजवलेले या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणारा आणि मुळ बेळगावकर असला तरी जास्त काळ  सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात वास्तव्यास असणारा मराठी अभिनेता 
- हेमंत बिर्जे
👉 *सातारा*

दरोडेखोर्यांचा सर्वनाश करणारे
- विष्णुबाळा पाटील
👉 *तांबवे-कराड, सातारा*

सातारा जिल्हयातील एकमेव राष्ट्रीय समाज पक्ष व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष
- मा. महादेवजी जानकर
👉 *माण, सातारा*

महाराष्ट्रातील सर्वात मोठे बिल्डर
- अविनाश भोसले
👉 *तांबवे-कराड, सातारा*

इतकेच काय इंटरनेशनल डाँन
दाउद इब्रहीमशी दोन हात करनारा 
- छोटा राजन 
👉 *शेरीवाडी, सातारा*

मराठ्यांची राजधानी 
- अजिंक्यतारा
👉 *सातारा*

अजमल कसाब या अतिरेक्यावर झडप घालून पकडणारा वाघ 
- तुकाराम ओंबळे 
👉 *सातारा*

हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अनेक युद्धांत सर्वात जास्त सैनिक शहीद झालेला 
- वीर-जवानांचा जिल्हा
👉 *सातारा*

महाराष्ट्रातील सर्वात पहिली
- नगरपालिका 
👉 *रहिमतपुर, सातारा*

आशिया खंडातील पहीला 
- नदीजोड प्रकल्प 
👉 *कराड, सातारा*

मिनी काश्मीर म्हणुन ज्या क्षेत्राची 
- जगात प्रसिद्धी आहे ते
ठंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर
👉 *सातारा*

भारतातील सर्वांत उंच धबधबा
- वजराई धबधबा
👉 *कास-भांबवली, सातारा*

भारतातील सर्वात खतरनाक किल्ला
- वासोटा किल्ला
👉🏻 *बामणोली, सातारा*

आशिया खंडातील 
- सर्वात मोठे पठार 
👉 *पाचगणी, सातारा*

ऐतिहासिक शिवकालीन लेण्या 
👉 *आगाशिव-कराड, सातारा*
 
कृष्णा-कोयना  
- अनोखा प्रितीसंगम 
👉 *कराड, सातारा*

महाराष्ट्रातील प्रमुख कृषीप्रधान जिल्हा
👉 *सातारा*

महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ( महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, शासकीय संस्था )
- सर्वात जास्त पवनचक्क्यांचा  जिल्हा
👉 *वनकुसवडे पठार, सातारा*

भारतातील स्वित्झर्लंड म्हणुन ओळखले जाणारे निसर्गसंपन्नता लाभलेले 
- जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ
👉 *पांचगणी, सातारा*

संपूर्ण देशात "श्रीराम जय राम जय जय राम" या तेरा अक्षरी मंत्रांचा प्रसार करणारे
- श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराज
👉  *गोंदवले-माण, सातारा*

महाराष्ट्र राज्य "मराठी विश्वकोश निर्मिती" महामंडळाचे मुख्य कार्यालय
👉 *वाई, सातारा*

महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम धबधबा
- नवजा धबधबा
👉 *कोयणा, सातारा*

भुकंप संशोधन केंद्र 
👉 *कराड, सातारा*

देशातील पहिले आले संशोधन केंद्र
👉 *रहिमतपुर, सातारा*

देशातील सर्वात मोठी आल्याची बाजारपेठ
👉 *नागठाणे सातारा*

देशातील पहिले रेशीम संशोधन केंद्र
👉 *पाचगणी, सातारा*

आशिया खंडातील सर्वात मोठा 
- जल उपसा सिंचन प्रकल्प 
👉 *टेंभू-कराड, सातारा*

सर्वांच्या काळजात धडकी भरवणारा
- *ठोसेगर धबधबा*
👉 *सातारा*

शरिर सौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात उज्वल करणारा ( Bodybuilder )
भारत श्री २०१५ किताबाचा मानकरी
- प्रशांत साळुंखे
👉 *आंबवडे-कोरेगाव, सातारा*

ऐतिहासिक जिल्हा
👉 *सातारा*

शुरवीरांचा पराक्रम 
👉 *सातारा*

वडील-धार्‍यांचा मान
👉 *सातारा*

स्त्रियांचा सन्मान
👉 *सातारा*

शिक्षणाची गंगोत्री
👉 *सातारा*

क्रिडा स्पर्धेत संपूर्ण देशात ठसा उमटवणार्‍या खेळाडूंचा जिल्हा
👉 *सातारा*

चीन मध्ये तिरंगा 🇮🇳फडकवणारी धावपट्टू महिला
- *ललिता बाबर*
👉 *सातारा*

माण-खटावचे कडक उन 🌞
👉 *सातारा*

पाचगणी-महाबळेश्वरचा गारवा
👉 *सातारा*

जावळीची घनदाट किरर् झाडी......
👉 *सातारा*

पारगांव-खंडाळ्याचा खतरनाक घाट 
👉 *सातारा*

वाईची निर्मळ कृष्णामाई 
👉 *सातारा*

कृष्णा-वेण्णा संगम: 
👉 *संगम माहुली, सातारा*

 दक्षिण काशी: 
👉 *माहुली, सातारा*

खंडोबांचे मुळ देवस्थान
👉 *पाली, सातारा*
कृष्णा नदीतीरी असलेले श्री.कालभैरवनाथ जोगुबाई जागृत्त देवस्थान
👉  *कालगांव, कराड,  सातारा* 

काळभैरवाथ बगाड यात्रा
👉 *बावधन  वाई सातारा*

कोरेगांवची माणुसकी 
👉 *सातारा*

कराडचा उसपट्टा 
👉 *सातारा*

मराठमोळ्या पैलवानांचा जोश
- तालिम संघ
👉 *सातारा*

पाटणच्या भिरभिर पवनचक्क्या 
👉 *सातारा*

१०५ टी.एम.सी सह महाराष्ट्राला विज पुरवणरे 
👉 *कोयना धरण, सातारा*

जगातील सर्वात दुर्मिळ फुलांचा स्वर्ग 
💐🌸🌼🌷🌹🌻🌺
👉 *कास पुष्प पठार, सातारा*

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर चित्र संग्रहालय
- श्री भवानी संग्रहालय
👉 *औंध, सातारा*

सह्याद्रीचा घाट 
👉 *सातारा*

१४ धरणातील पाणी 
👉 *सातारा*

महाराष्ट्रातील भयानक जंगल
- कोयणा अभयारण्य
👉 *पाटण, सातारा*

२६ किल्ल्यांची तटबंदी 
👉 *सातारा*

महाराष्ट्राचे काळीज 
👉 *सातारा*
ज्यांनी भारताचे संविधान बनविले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  सातारा येथे शिक्षण घेतले ती शाळा.
👉 *प्रतापसिंह हायस्कूल, सातारा.*

आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था
- रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय
 👉 *सातारा*

रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय
👉 *छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा*

गरज पडली तर स्वतःच्या बापाचे नाव बदलेन, परंतु महाविद्यालयाला दिलेले *"छत्रपती शिवाजी काँलेज"* हे नाव कधीही बदलणार नाही. असे एका श्रीमंताला ठणकावून सांगणारे
- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक 
*"कर्मवीर भाऊराव पाटील"*
👉  *सातारा*

स्वादिष्ट, चवीष्ट, रुचकर, खमंगदार
- सुप्रसिद्ध मिठाई सातारी कंदी पेढा
👉 *सातारा*

संस्कृती, परंपरा, सण. -उत्सवांची शान
👉 *सातारा*

महाराष्ट्राचा उज्ज्वल अभिमान
👉 *सातारा*

मराठी अस्मितेचा स्वाभिमान
👉 *सातारा*

मातृभूमीची आण व ऐतिहासिक पराक्रमाची जाण 
👉 *सातारा*

आमच्या सारखे भाग्यवान आम्हीच !
*"आमचा जन्म सातारा"*

...वारं कुठेही वाहुद्या...
हवा तर फक्त आमचीच असणार !!!

कुनी आपला असो  परका प्रत्येकाला  *"भावा"*  याच शब्दात   हाक मारणार्या पोरांचा जिल्हा
👉 *सातारा*

   🙏 *आम्ही सातारकर*.🙏

*अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान अन् प्रत्येक सातारकराचा स्वाभिमान मराठी मनाचा जिल्हा सातारा*

 *जय हिंद...जय महाराष्ट्र*🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...