आजही देशसेवेसाठी तत्पर. सामान्यातले असामान्य होऊन नेहमीच प्रगतशील भारताच स्वप्न बघितलेले एक नतमस्तक व्हावे असे उद्योजक. आज रतन टाटा वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देव त्यांना खूप दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना
ना कोणता बडेजाव, ना कोणत्या प्रसिद्धी पैश्याच अप्रूप... ३११ बिलियन (३१,१०० कोटी) अमेरिकन डॉलर मूल्याचे मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्यांचे मालक. ( पाकिस्तान च वार्षिक बजेट ४७ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे जवळपास ६ पाकिस्तान खिशात मावतील इतके पैसे) हजारो, लाखो कोटी रुपयांचे महाल बांधता येतील इतकी ऐपत असताना भारताच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कधीच पहिल्या १० क्रमाकांत नाही. पण जगातील दानशूर व्यक्तीच्या क्रमवारीत अग्रस्थान. प्रत्येकवर्षी होणाऱ्या आपल्या संपूर्ण नफ्यापैकी ६६% रक्कम भारतातील सामान्य लोकांचा जीवनस्तर उंचावण्यात खर्च. गेल्या १०० वर्षात १०२ बिलियन (१०,२०० कोटी ) अमेरिकन डॉलर दान करणाऱ्या घराण्याचा वारसा आजही पुढे सुरु. आजही देशसेवेसाठी तत्पर. सामान्यातले असामान्य होऊन नेहमीच प्रगतशील भारताच स्वप्न बघितलेले एक नतमस्तक व्हावे असे उद्योजक. आज रतन टाटा वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देव त्यांना खूप दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.
Comments
Post a Comment