प्राचीन मंदिर बारव, ब्राह्मणी, तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर

पुरातन स्थापत्यशास्त्र फार मोठे प्रगत होते कारण कित्येक वर्षांपासून असलेले बारव, मोठ मोठ्या विहिरी पाणी साठवण,त्यांचे दगडात बांधकाम, आजही टिकून आहे. यावर संशोधन करून उत्तम प्रकारे बांधकाम केल्यास अजून खूप दिवस बरव आपली तहान भागवू शकते.


हे सुंदर अप्रतिम मंदिर आहे परंतु भारतीय पुरातत्व विभाग ह्या मंदिराची अवस्था पाहून असे कळते ति त्याची व्यवस्थित निगा घेत नाही मिळत मंदिराची पडघड थांबविण्यासाठी कुठलीच उपाय योजना केल्या नाही मिळत त्यामुळे आता असे दिसून येते की लवकरच हे दुर्मिळ मंदिर नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे एक उपाय स्थानिक गाव पातळीवर ह्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात परमिशन देण्यात यावी. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशासन यांनी याच जीर्णोद्धारासाठी पाठपुरावा केला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४