काटी , ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील देशमुख गढी
काटी , ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील देशमुख गढी म्हणूण ओळखला जाणारा ५ एकराहून अधिक जागेत इ. स. १७००-१८०० मध्ये बांधलेला वाडा प्रशस्त पुर्ण दगडी बांधकाम केलेले आहे.. आत मध्ये याच ठिकाणी रावसाहेब देशमुख हे थोर गावचे पाटील होऊन गेले.. त्यांच्या नुस्त्या नावानेच संपूर्ण आजू बाजूच्या खेड्या पाड्यात दरारा होता.. या वाड्यात अजुन ही सुन्दर अश्या खोल्या आहेत व त्यांचे वंशज त्या ठिकाणी राहतात. बाहेरून वाड्याची पडझड झालेली दिसते परंतु आतल्या बाजूला सर्व काही ठीक ठाक आहे..
Comments
Post a Comment