गरुड घराणे चे सरदार शिवकालीन आणि शाहूकलीन खालीलप्रमाणे

👉गरुड घराणे चे सरदार शिवकालीन आणि शाहूकलीन खालीलप्रमाणे

1। बाजी गरुड, 
2। रायाजी गरुड (नाणे मावळ), 
3। संभाजी गरुड (शिवकालीन), 4। संताजी गरुड, 
5। हरजी गरुड (शिवकालीन नानेमावळ)संगीसे भाजगाव
6। इंदरोजी गरुड (शिवकालीन नानेमावळ) संगीसे भाजगाव
7। एकोजी गरुड (शिवकालीन नानेमावळ) टाकवे
8। कान्होजी गरुड ( शिवकालीन नानेमावळ), 
9। लखमोजी गरुड,
10। मल्हारजी गरुड, 
11। निंबाजी गरुड (पिंपळगाव हरेश्वर), 
12। खेत्रोजी गरुड, 
13। जानराव गरुड
14। शहाजी राजे यांचे एकनिष्ठ सरदार खंडोजी गरुड (शिवकालीन - बेलसर चिंचेचा मळा /गरुड मळा अनि नाणे मावळ चे देशमुखी चे वतनदार), 
15। सोमजी गरुड (शिवकालीन- बालमटकाली), 
16। द्वारकोजी गरुड (बडोदा संस्थांचे सरदार नानेमावळ मुळचे) टाकवे
17। रनजितराव रामराव गरुड आणि 
18। शंकराजी गरुड (ग्वाल्हेर संस्थांचे)
19। काळोजी गरुड - घोगरे (शिवकालीन - बावडा, मुळचे बेलसर येथील चिंचेचा मळा / गरुड मळा)
20. आप्पाजी गरुड (तोरखेड) 
21। उदाजी गरुड (नानेमावळ) टाकवे
22। विठोजी गरुड शिलेदार
23। पिरुजी गरुड शिलेदार
24। शंकराजी गरुड (बडोदा संस्थान) मूळचे नानेमावळ टाकवे
25। सरदार कान्होजी गरुड (शिवकालीन) नानेमावळ टाकवे

गरुड घराणे चे पानिपत वीर

25। सरदार नारायण गरुड
26। सरदार सोमजी गरुड

हैद्राबाद मुक्तीसंग्राम

27। यादवराव गरुड उर्फ जयवंत राव चिमणराव गरुड (शेंदूरणी आणि पिंपळगाव हरेश्वर)

गरुड घराणे चे स्वराज्यासाठी मोठे योगदान आहे। राजपूत ते मराठा स्वराज्याचे एकनिष्ठ सरदार असा प्रवासात नेहमी सत्याच्या बाजूने लढा लढलेले ह्या घरानेने खूप मोठे योगदान दिले। 

।। आमचे इमान रायगडाच्या मातीशी ।।

त्रिवार अभिवादन👑💥🔥

संदर्भ, सनानिका, शाहू आंग्रे आणि जमाव दफतर

संशोधन - विक्रांत उल्हास गरुड , भांबवडे
मूळ- बेलसर चिंचेचा मळा

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४