पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येकाचे योगदान स्वराज्यात महत्वाचे आहे. मी हिंदवी स्वराज्यातील माहित असतील तेवढ्या मावळ्यांची यादी या निमित्ताने मांडतो.👇

महाराजांनी  जाती पातीला अजिबात महत्व दिले नाही. १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र  करून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  प्रत्येकाचे योगदान स्वराज्यात महत्वाचे  आहे.  मी हिंदवी स्वराज्यातील माहित असतील तेवढ्या  मावळ्यांची यादी या निमित्ताने मांडतो.👇
१. सरसेनापती नेताजीराव पालकर. (प्रतिशिवाजी)
२. सुभेदार कर्णसिंह पालकर.
३. नरसोबा पालकर.
४. सुभेदार जानोजीराजे पालकर.
५. यशवंतराव उर्फ बाजी पासलकर देशमुख.
६. सरसेनापती माणकोजी दहातोंडे.
७. कान्होजी नाईक जेधे देशमुख.
८. बाजी उर्फ सर्जेराव नाईक जेधे देशमुख.(ध्वजरक्षक)
९. किल्लेदार श्यामजी नाईक जेधे देशमुख.
१०. नागोजी नाईक जेधे देशमुख.
११. अंगरक्षक सरनौबत येसाजीराव कंक.
१२. अंगरक्षक कोंडाजी कंक.
१३. अंगरक्षक किल्लेदार संभाजी कावजी कोंढाळकर. (बाहुबली)
१४. अंगरक्षक संभाजी करवर.
१५. अंगरक्षक सुरजी काटके.
१६. अंगरक्षक विसाजी मुरंबक.
१७. अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड.
१८. अंगरक्षक जिवाजी महाले. (शिवरक्षक)
१९. अंगरक्षक काताजी इंगळे
२०. अंगरक्षक सिद्दी इब्राहिम.
२१. अंगरक्षक सरदार हिरोजी फर्जंद. (आग्रावीर)
२२. येसाजी फर्जंद.
२३. सिद्धोजी फर्जंद.
२४. सेवक मदारी मेहतर.
२५. सिद्दी हिलाल.
२६. सिद्दी वाहवाह.
२७. नौदल प्रमुख दौलतखान.
२८. सुभेदार तानाजी मालुसरे.(नरवीर)
२९. किल्लेदार सूर्याजी मालुसरे.
३०. किल्लेदार रायबा मालुसरे.
३१. सरदार सुर्याजी काकडे.
३२. सरदार गोदाजी जगताप.
३३. दौलतराव उर्फ गुप्तहेर बहिर्जी नाईक.( स्वराज्याचे त्रिनेत्र)
३४. कुडतोजी उर्फ सरसेनापती प्रतापराव गुजर.
३५. किल्लेदार सिद्धोजी गुजर.
३६. सयाजीराव गुजर.
३७. खंडेराव गुजर.
३८. जगजीवन गुजर.
३९. सरसेनापती म्हालोजी घोरपडे.
४०. सरसेनापती संताजी घोरपडे.
(समशेर बहाद्दर/ममलकतमदार)
४१. बहिर्जी घोरपडे.(हिंदुराव)
४२. मालोजी घोरपडे.(अमीर उल उमराव)
४३. किल्लेदार हैबतराव नाईक शिळीमकर देशमुख.
४४. तटसरनौबत प्रतापराव नाईक शिळीमकर देशमुख.
४५. किल्लेदार संताजी नाईक शिळीमकर देशमुख.
४६. रायाजी नाईक बांदल देशमुख.(बांदल सेना प्रमुख)
४७. सरदार कोयाजी नाईक बांदल देशमुख.(बांदल सेना प्रमुख)
४८. बाजी नाईक बांदल देशमुख.
४९. बाजीप्रभू देशपांडे.
५०. फुलाजी प्रभू देशपांडे.
५१. सरदार शंभूसिंह जाधवराव.
५२. धनसिंगराव उर्फ सरसेनापती धनाजीराव जाधवराव.(जयसिंहराव)
५३. पतंगराव जाधवराव.
५४. संताजी जाधवराव.
५५. किल्लेदार मुरारबाजी देशपांडे.
५६. हंसाजी उर्फ सरसेनापती हंबीरराव बाजी-मोहिते.
५७. किल्लेदार कोंडाजी फर्जंद. (शिवधोंडा)
५८. मोत्याजी खळेकर.
५९. गणोजी नाईक शिळीमकर देशमुख.
६०. विसाजी बल्लाळ.
६१. दिपाजी राऊतराव.
६२. विठोजी शिंदे.
६३. कृष्णाजी भास्कर.
६४. विठ्ठल पिलाजी अत्रे.
६५. पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे.
६६. किल्लेदार कृष्णाजी मोरे.
६७. किल्लेदार सरसेनापती मानाजी मोरे. (मानसिंगराव)
६८. घोडदळ प्रमुख सरनौबत आनंदराव मकाजी भोसले.
६९. सरदार रुपाजी भोसले.
७०. सरदार आबाजी भोसले.
७१. व्यंकोजी दत्तो.
७२. पिलाजीराव सरनाईक.
७३. किल्लेदार रामजी पांगेरा. (पुरंदर रक्षक)
७४. जिवाजी सर्कले.
७५. सखुजी गायकवाड.
७६. किल्लेदार नावजी बलकवडे.(प्रतितानाजी)
७७. गडकरी विठोजी कारके.
७८. वाघोजी तुपे.
७९. तुकोजी चोर.
८०. सरदार विठोजी चव्हाण. (हिम्मत बहाद्दूर)
८१. नेमाजी शिंदे.
८२. नागोजी माने.
८३. गडकरी सूर्याजी पिसाळ.
८४. सरदार माणकोजी पांढरे.
८५. सिद्धोजी नाईक निंबाळकर.
८६. अमृतराव नाईक निंबाळकर.
८७. किल्लेदार कृष्णाजी कंक.
८८. किल्लेदार चाहुजी कंक.
८९. किल्लेदार चांगोजी काटकर.
९०. सुभेदार हरजीराजे महाडिक.
९१. किल्लेदार सूर्याजी नाईक जेधे देशमुख.
९२. पिलाजीराव सणस.
९३. राणोजी घोरपडे.
९४. सोनोपंत डबीर उर्फ सोनदेव बावडेकर.(वकील)
९५. गोपीनाथ पंत बोकील.(वकील २ रे)
९६. मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे.(पेशवे)
९७. नीळकंठ मोरेश्वर पिंगळे.(पेशवे २ रे)
९८. सुभेदार रघुनाथ पंत हणमंते
९९. जनार्दन पंत हणमंते
१००. दादाजी रघुनाथ हणमंते. (सुमंत २ रे)
१०१. निराजी रावजी.(न्यायाधीश)
१०२. प्रल्हाद निराजी रावजी.(न्यायाधीश २ रे)
१०३. नीळकंठ सोनदेव बावडेकर.(मुजुमदार)
१०४. आबाजी सोनदेव बावडेकर.(सचिव २ रे/वकील ३ रे)
१०५. रामचंद्र नीळकंठ बावडेकर.(अमात्य/मुजुमदार २ रे)
१०६. दत्ताजी त्र्यंबक बावडेकर (वाकणीस)
१०७. आण्णाजी दत्तो.(सचिव)
१०८. शंकराजी नारायण गाडेकर. (सचिव ३ रे)
१०९. बाळाजी आवजी चित्रे. (चिटणीस)
११०. खंडोजी बल्लाळ. (चिटणीस २ रे)
१११. मोरेश्वर पंडितराव.(दानाध्यक्ष)
११२. शेलारमामा.
११३. किल्लेदार राहुजी सोमनाथ.
११४. नौदल प्रमुख मायनाक भंडारी.
११५. नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे.
११६. नौदल प्रमुख मानाजी आंग्रे.
११७. महादबा- कोकणोबा (गुप्तहेर जोडी)
११८. वीर शिवा काशिद.
११९. संताजी जगताप.
१२०. खंडोजी जगताप.
१२१. रघुनाथ बल्लाळ कोरडे.
१२२. त्र्यंबक सोनदेव बावडेकर (डबीर २ रे)
१२३. रामचंद्र त्र्यंबक बावडेकर (डबीर ३ रे)
१२४. चांगोजी कडू.
१२५. किल्लेदार कावजी मल्हार.
१२६. अंगरक्षक ज्योत्याजी केसरकर.
१२७. अंगरक्षक रायाप्पा महार.
१२८. किल्लेदार महादजी सरनाईक.
१२९. नारो महादेव घोरपडे.
१३०. पिराजी घोरपडे.
१३१. चंद्रसेन जाधव.
१३२. नौदल प्रमुख दर्या सारंग.
१३३. बाळाजी नाईक शिळीमकर देशमुख.
१३४. कोंडाजी वरखडे.
१३५. जिवाजीराव गवळी.
१३६. काळोजी पासलकर देशमुख.
१३७. गोमाजी नाईक पानसंबळ.
१३८. सरलष्कर महादजी नाईक पानसंबळ.
१३९. संताजीराव गोळे.
अजून राहिले असतील तर नावे सांगावीत..🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...