शिवकालीन खडक फोडण्याची पद्धत
शिवकालीन खडक फोडण्याची पद्धत
गडावर एका रेषेत छिद्रे पाडून, त्या छिद्रांमध्ये सुके सागवानी लाकडे (खुटी) घुसवली जायची त्या लाकडाला वरून पाणी देत जायचे. एक आठवड्यात लाकूड फुगून खडक फुटतो आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात खड्डा मिळतो.
यातील बाहेर काढलेले दगड सुद्धा तुकडे तुकडे न होता चांगल्या स्थितीत आणि आकारात मिळतात,
गडकिल्ल्यां वर आपल्याला पाण्याची टाकी आयताकृती- चौकोनी कोरलेली दिसतात आणि बुरुजाचे दगड चोकोनी च दिसतात ते या तंत्रज्ञाना मुळे
Comments
Post a Comment