जुलमी राजवटी न च नायनाट करणारे शिवाजी राजे अजाच्याच दिवशी २ जुन १६७४ रोजी राज्यांचा राज्यभिषेक होऊन शिवाजी राजे हे विश्वातील पाहिले छत्रपती जाहले.छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्यां राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
असा राज्याभिषेक सोहळा पृथ्वीतलावर कधीच झाला न्हवता... ज्या राज्यांचा राज्याभिषेक झाला ते रयतेचे राजे होते.फक्त आणि फक्त या रयतेच्या हितासाठी. स्वराज्यासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी.. हा राज्याभिषेक सोहळा साकार झाला.ह्या राज्याभिषेका नंतर मोगल , आदिलशाही , कुतुबशाही , निजाम , डच , इंग्रज, फ्रेंच अश्या परप्रांतीयांच्या दात खीलीच बसली , सगळे पिसाळले कारण त्यांना राज्यांचा राज्यभिषेक होऊ द्यायचा न्हवता.. राज्याभिषेका नंतर महाराजांनी भारतातील वेगवेगळ्या प्रदेशावर हमले करून स्वराज्य आर्थिक दृष्टया सबल करून घेण्यावर भर होता स्वराज्याची सीमा वाढवण्यावर महाराजांनी भर दिला..
अशी दूर दृष्टी असणारे राजे अखण्ड विश्वात आपल्या महाराष्ट्रात जन्माला येऊन ह्या भारत भूमीला जुलमी अत्याच्याऱ्यांकडून मुक्त करण्यास एक लढा उभा करून या लढ्यात सर्वांना सामील करून सर्वांना हिम्मत देऊन... अखंड प्रेरणा निर्माण केली जी आज ३५० वर्षं नंतर सुद्धा सर्व सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात प्रेरणादायी ठरत आहे.
सर्व जननी आपल्या आयुष्यात जर सकारात्मक बदल घडवायचा असतील तर महाराजांचा प्रेरणादायी जीवन प्रवास , त्यांचं चरित्र, त्यांनी स्वराज्यासाठी केलेला खटाटोप , स्वराज्यासाठी जोडलेल्या सर्व लोकांचा इतिहास वाचलं पहीजे आणि आपल्या आयुष्यातील स्वप्नातील स्वराज्य घडवलं पाहिजे..
अश्या जुलमी राजवटी न च नायनाट करणारे शिवाजी राजे अजाच्याच दिवशी २ जुन १६७४ रोजी राज्यांचा राज्यभिषेक होऊन शिवाजी राजे हे विश्वातील पाहिले छत्रपती जाहले.
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्यां राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂
शाहूराजे मानसिंगराव डफळे
Motivational Speaker, Trainer
Comments
Post a Comment