राजीवरत्न गांधी (जन्म: २० ऑगस्ट १९४४ - मृत्यू: २१ मे १९९१)

राजीवरत्न गांधी (जन्म: २० ऑगस्ट १९४४ - मृत्यू: २१ मे १९९१)
राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने  १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.
"भारत देशाचे सर्वात तरुण सातवे पंतप्रधान, पंचायत राज, दूरसंचार तसेच संगणक क्षेत्रातील क्रांतिचे जनक माननीय भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...