फलटण संस्थानचे अधिपती महापराक्रमी, परंप्रतापी बारा वजीरांचा काळ श्रीमंत राजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर यांचे तैली चित्र...🚩
फलटण संस्थानचे अधिपती महापराक्रमी, परंप्रतापी बारा वजीरांचा काळ श्रीमंत राजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर यांचे तैली चित्र...🚩
शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना नाईक-निंबाळकर घराण्याने सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भोसले घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या संबंधातील हकिगत अशी १५७० ते १६३० या काळात जगपाळराव ऊर्फ राजे वणगोजी दुसरे हे फलटणच्या गादीचे अधिपती होते...
――――――――――――
Comments
Post a Comment