मैत्री काय आहे राव. . . .पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी. . . .

🚩 💪 मैत्री काय आहे राव. . . .
पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी. . . .
मैत्री " शिवराय - तानाजीची ".!
🚩🚩🚩
शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण या मातीसाठी तळमळणारी. . . . मैत्री शंभूराजे - कवी कलशांची.!
🚩🚩🚩
जीवापाड प्रेम आणि जीवघेनी दुष्मनी करणारी . .
मैत्री "संताजी - धनाजींची". . .!
🚩🚩🚩
फासाचा दोर पहिला माझ्या गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!
मैत्री "भगतसिंग राजगुरू, सुखदेवची". .!
🚩🚩🚩
कसली नाती होती ओ ती ?... शेवटचा श्वास घेतानाही हातातला हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..
ही खरी मैत्री .. ही खरी नाती 💪 .!
🚩🙏 जय शिवराय 🙏
😊 *मैञी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐💐

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४