सगुणाबाई यांच्या कन्या असलेल्या कमलाबाई यांचा विवाह स्वराज्याचे सरनौबत असलेले नेताजी पालकर यांच्या मुलाशी म्हणजेच जानोजी पालकर यांच्याशी झाला असल्याचे दाखले आहेत
सगुणाबाई यांच्या कन्या असलेल्या कमलाबाई यांचा विवाह स्वराज्याचे सरनौबत असलेले नेताजी पालकर यांच्या मुलाशी म्हणजेच जानोजी पालकर यांच्याशी झाला असल्याचे दाखले आहेत.
नेताजींना बाटवून त्यांचा मुहंमद कुलीखान करण्यात आला, त्यानंतर तब्बल नऊ वर्षानी स्वराज्यात परतलेल्या नेताजींना पुन्हा स्वधर्मात घेताना त्यांचे धर्मांतर सर्वांना मान्य व्हावे यासाठी शिवरायांनी आपल्या मुलीचा विवाह नेताजींच्या मुलाशी करून दिला होता.
Comments
Post a Comment