येळकोट येळकोटजय मल्हार! चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी.चंपा आणि षष्ठी दोन शब्द मिळून चंपाषष्ठी असा चंपा म्हणजे दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे.

येळकोट येळकोट
जय मल्हार!




चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी.चंपा आणि षष्ठी दोन शब्द मिळून चंपाषष्ठी असा चंपा म्हणजे दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. असा त्याचा अर्थ आहे.

आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याचीही परंपरा आहे, म्हणून या व्रताला बैगन छठ सुद्धा काही ठिकाणी म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत पाळले जाते.

मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

बैंगन छठाची कहाणी

पौराणिक कथेनुसार, महादेव आपल्या भक्तांचे मणि-मल्हा नावाच्या दोन राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी प्रकट झाले. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी खंडोबा नावाच्या ठिकाणी महादेवाने भैरवाचे रूप धारण करून मणि-मल्हाचा वध केला. त्यामुळे त्यांना खंडोबा म्हटले जाऊ लागले. दरवर्षी या तिथीला बैंगन छठ साजरी केली जाते आणि भगवान शिवाची पूजा केली जाते.


महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या #चंपाषष्ठी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४