वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ आत्ताच जयराम स्वामी वडगाव येथील अप्रचित माहिती पर लेख उपलब्ध करून देताना जयराम स्वामी याच्या कार्याची महती मिळते....ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी
साधारण 600 ते 650 वर्षापासून संतभूमी व व आणि स्वातंत्र सैनिकांची जणू खाणच अशा तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं.
सातारा सांगलीच्या बॉर्डरवर असणारे खटाव येथील किल्ले भूषण गड पासून जवळच असलेले एक छोटसं गाव परंतु ऐतिहासिक व अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाण.
असं सांगण्यात येतं अशी दंतकथा सांगण्यात येते की ह्या वडगावचं पूर्वीचे नाव हे वटगाव असं होतं. म्हजेच वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ होते. या ठिकाणी असणारे संत शांतीलिंगाप्पा याची यांचे शिष्य कृष्णा स्वामी यांना उपदेश केला की. वटग्रामी जाऊन या ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिर हे खूप प्राचीन व भवानी शंकराचा प्रसिद्ध होतं या ठिकाणी उपासना चालू करावी. गुरूंच्या उपदेशानुसार शिव कृष्णा स्वामी यांनी या ठिकाणी येऊन उपासना चालू केली.
कासार घाटावर मठश्री जयराम स्वामी वडग्राम या ठिकाणी आल्यानंतर श्री कृष्णाप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपासना करत असताना ग्रंथनिर्मिती करण्यास सुरुवात केली. श्री जयराम स्वामी यांचा संत स्नेह फार होता. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करत भारत भ्रमण करताना पंढरपूर येथे कासार घाटावर विठ्ठल भक्तांसाठी मठ बांधला.
शक्य पंधराशे चार शके 1504 मध्ये श्री कृष्णा स्वामी यांनी प्राचीन भवानी शंकर मंदिरा शेजारीच मठ बांधण्यास सुरुवात केली. या कार्याच्या हेतूने त्यांनी शिष्य जमवण्यासाठी सुरुवात केली.
अहमदनगर जिल्हा ताराबाद मांडवगण या गावचे भिकाजी देशपांडे व कृष्णाबाई देशपांडे यांच्या घरी शके पंधराशे एकवीस म्हणजेच 1599 ला गोकुळाष्टमीच्या दिवशी श्री जयराम स्वामी यांचा जन्म झाला.
त्याच्या घरी आध्यात्मिक पार्श्वभूमी असल्याने ती लहान वयापासून श्री जयराम स्वामी यांनी आंबेजोगाई मातेची उपासना केली. देवा श्री मातेच्या आशीर्वादाने उपदिशा नेते पंढरपूरला गेले अशी दंतकथा सांगण्यात येते.
पंढरपूर या ठिकाणी तपश्चर्य आराधना करत असताना त्यांची भक्ती निष्ठा व पाहून पंढरपूरचे पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांच्याबरोबर पश्चिमेला सुमारे 100 किलोमीटरहून अधिक असलेल्या वटग्राम म्हणजेच आताच्या वडगाव या स्थानाला आले. या ठिकाणी श्रीकृष्ण अप्पा स्वामी व जयराम स्वामी व साक्षात श्री विठ्ठल याची या ठिकाणाला भेट झाली. मळाला विठोबाची माळ असे म्हटले जाते. दंतकथा जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे.
जयराम स्वामींचे कार्य खूप दूरवर पसरले होते. यांच्याच काळामध्ये स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई, समर्थ पंचायतन यांच्याबरोबर अध्यात्मिक त्यांचं कायमस्वरूपी अध्यात्मिक सलोखा राहिलेला आहे.
श्रीकृष्ण पस्वामी यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर मठाची धुरा श्री जयराम स्वामी यांच्या हाती आली. व धर्माचा प्रसार करण्यासाठी वडगाव धुरा सांभाळून हा जन्म ब्रह्मचार्य स्वीकारून असाच वारसा चालू ठेवण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. आजतागायत साडेसहाशे वर्षानंतर सुद्धा विठ्ठल स्वामी यांच्या रूपाने चालू आहे.
जय राम स्वामींच्या भक्ती कार्यामुळे वडग्रामचे नाव जयराम स्वामी वडगाव अशे पडले.
कासार घाटावर मठ श्री जयराम स्वामी या ठिकाणी आल्यानंतर श्रीकृष्ण आप्पा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आराधना उपासना करत असताना ग्रंथ निर्मिती करण्याची सुरुवात केली. श्री जयराम स्वामी यांचा संत स्नेह अतिशय अफार होता. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत भारत भ्रमण करताना पंढरपूर येथे मोठा मठ बांधलेला आहे. त्याच ठिकाणी विठ्ठल भक्तांसाठी मोठा आधार बनत आहे.
या गावांमध्ये स्वतंत्र चळवळीमध्ये हवा घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर याच गावीचे होते. या गावचे कित्येक स्वतंत्र सैनिकांना देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेला आहे.
आज ही या मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी हे उत्तम रित्या जबाबदारी पार पडत आहेत.
नितीन घाडगे
Comments
Post a Comment