खरे स्वातंत्र्यवीर हे असे असतात.याच मूर्तिमंत उदारहन आहे आवश्यक वाचा

हा आहे शेरअली आफ्रीदी.

हा अंदमानच्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतानाची गोष्ट आहे.१८७२ साली भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो हा अंदमानच्या तुरुंगाची पाहणी करून आपल्या मुक्कामी जात असताना शेरअली आफ्रीदीने लॉर्ड मेयो ला सुरीने भोसकून ठार केले होते. त्यानंतर शेरअली आफ्रीदीला व्हाईसरॉय च्या खुनाच्या     आरोपाखाली फासावर लटकवले होते. 

         व्हाईसरॉय ची हत्या केल्यावर पोलिसांनी लगेच पकडल्यानंतर चा हा फोटो आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...