मुधोळ,कापशीकर घोरपडे घराणे आणि सावंतवाडीचे सावंत घराणे यांचे मूळचे आडनाव भोसले होते
मुधोळ,कापशीकर घोरपडे घराणे आणि सावंतवाडीचे सावंत घराणे यांचे मूळचे आडनाव भोसले होते.भोसले चे घोरपडे तसेच भोसले चे सावंत कसे झाले हे ग्रांट डफ साहेब लिखित मराठ्यांची बखर यामध्ये पुढील प्रमाणे नमुद केले आहे.
(हा ग्रांट डफ साहेब सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात म्हणजे इंग्रजांनी इ.स 1818 साली नेमलेला पहिला पोलिटिकल agent होता तेव्हा त्यांच्या मनात मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता लागली त्याने अनेक ऐतिहासिक संदर्भ माहिती गोळा करून आपल्या मायदेशी परतल्यानंतर इंग्रजी भाषेत मराठ्यांची बखर हे पुस्तक लिहिले.पुढे त्यांचे इंग्रज अधिकारी कॅप्टन केपन याने बाबा साने यांच्या साहाय्याने मुंबई येथे मराठी भाषांतर केले.इ.स 1829 साली)
जय शिवराय 🙏🚩
Comments
Post a Comment