तीन शिगे व तीन डोळे असलेले बैल आपण कधी पाहिला आहे का?तुम्हांला खोटं वाटेल पण.पण निसर्गाचा चमत्कार कधी कधी पाहायला मिळतो .....असंच जटाशंकर धाम बुंदेलखंड पासून 15किमी अंतरावरती आहे
तीन शिगे व तीन डोळे असलेले बैल आपण कधी पाहिला आहे का?तुम्हांला खोटं वाटेल पण.पण निसर्गाचा चमत्कार कधी कधी पाहायला मिळतो .....
असंच जटाशंकर धाम बुंदेलखंड पासून 15किमी अंतरावरती आहे.
वेदांनी बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. जेव्हा नंदीबैलाचा विचार केला जातो तेव्हा भगवान शंकराच्या मुख्य गणापैकी असणारा एक नंदीच आहे बर का?
मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील बुंदेलखंड जवळील जटाशंकर धाम, येथील केदारनाथ येतील. बैलाच्या निधनाची बातमी वाचली. टीव्हीवर पाहायला मिळाली.. आणि आश्चर्य मध्ये त्या बैलाला चक्क तीन सिंगव तीन डोळे होते.
आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला असला तरी तेथील देवस्थान समितीने. त्या बैलाची हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. पंधरा वर्षे ज्या ठिकाणी बसत होता त्याच ठिकाणी त्या बैलाने आपला जीव सोडला.आता त्याच जागेवर त्याची समाधी होणार आहे.. आणि त्याच ठिकाणी एक स्मृतीसह बांधून त्याचा विकास करणार आहेत.
साधारण 15 वर्षांपूर्वी हा बैल जटाशंकर या ठिकाणी फिरत फिरत आला. परंतु तीन शिंगे आणि तीन डोळे यामुळे या ठिकाणचा आकर्षण बिंदू ठरला. शिवमंदिर व पर्वतांनी गजबजलेला प्रदेश आहे. या ठिकाणी हवामान विरुद्ध पाण्याचे टाक आहेत. ची विशेषता म्हणजे नेहमी हवामानाच्या विरुद्ध असणारे टाक. थंडीमध्ये ह्या टाक्यातील पाणी गरम असते. आणि उन्हाळ्यामध्ये या ताकातील पाणी थंड असते. त्यामुळे या ठिकाणी दूरवरून लोक येत असतात.
नितीन घाडगे.
Comments
Post a Comment