राजवाडा, सातारा, इसवी सन १९००================
राजवाडा, सातारा, इसवी सन १९००
===================
डॉ. ख्रिस्ती नावाच्या माणसाने १९०० सालच्या सुमारास काढलेली ही छायाचित्रे आज केंब्रिज विद्यापीठाच्या संग्रहात आहेत.
राजवाड्याच्या बाहेरील बाजूने सुंदर मराठी शैलीतील भित्तिचित्रे काढलेली होती, ती या फोटोमध्ये अस्पष्ट दिसतात. ही चित्रे दुर्दैवाने आज अस्तित्वात नाहीत, आणि राजवाड्याचे पटांगणही इतके मोकळे राहिलेले नाही.
मूळ दुवा: https://cudl.lib.cam.ac.uk/view/PH-Y-03022-V/44
(इथे चित्र मोठे करुन पहाता येईल)
खाली इंग्रजीत लिहिलेला मजकूर, मूळ शीर्षक: Satara. The old palace of the Raja - now turned into Government offices. (Sent to me by Rev. G.B. Horne, chaplain of Satara and Mahabaleshwar)
दुसरे चित्र: अदालत वाडा सातारा, इसवी सन १९००
=============================
मूळ शीर्षक: The Court House (sent by Horne)
Comments
Post a Comment