आण्णाभाऊंनी अपरिचित अनेक अनाम वीरांना उजेडात आणले.

आण्णाभाऊंनी अपरिचित  अनेक अनाम वीरांना उजेडात आणले.

गावगाड्यातल्या रांगड्या कारभाराचा बरावाईट लेखाजोखा पहिल्यांदा अण्णाभाऊंनीच मांडला...

अन्यायग्रस्ततेचा बागुलबुवा उभा करून एकूणच सवर्ण समजला जाणारा समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच्या काळात जातीय विद्वेषापेक्षा सामाजिक एकतेची महती सांगण्यासाठी " गावगाडा " ही अनादी संकल्पना आण्णाभाऊंइतकी सक्षमपणे आजतागायत कुणीही वापरली नाही....
फकीरा, आणि अण्णाभाऊ या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन....

Comments