स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण माहिती*

🙏🙏🙏🙏🙏🙏

*श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण माहिती*

*स्वामींचे नांव* :- श्री स्वामी समर्थ,चैतन्य,  चंचलभारती,नृसिहसरस्वती,दिगंबर बुवा, नृसिहभान,श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज.
 
*स्वामींचा प्रगटदिन* :- चैत्र शुद्ध द्वितीया.

*महानिर्वान दिन* :- चैत्र वैद्य त्रयोदशी शके १८०० मंगळवार ३० एप्रिल १८७८ रोजी वटवृक्ष मंदिरात देह ठेवला.

*आवडते प्राणी* :- गाय,कुत्रा.

*नावडता प्राणी* :- मांजर.

*अक्कलकोट स्वामींना खालील गोष्टी प्रिय आहेत* :-

*मोगऱ्याचा फुलांचा हार,खडीसाखर, पिवळा सोनचाफा,केवड्याचे फुल भगव्या रंगाची फुले.
*वृक्षारोपण केलेले फार आवडते.
*प्राण्यांना अन्न दिलेले फार आवडते.
*पेढे खुप प्रिय आहेत.

*नैवेद्या मध्ये* :- पुरणपोळी,वांग्याची भाजी,कडंमबोळी,चपाती,दुधशर्करा,आमटी खिर,कांद्याची भजी,आणी बेसनाचे लाडू.

*फळां मध्ये* :- डाळिंब,सिताफळ,सुकेळी काळीद्राक्षे,आंबा,चिकु, टरबूज.

*स्वामींना हीना अत्तर खुप प्रिय होते.*

*स्वामींच्या स्परशातून पावन झालेली स्थाने* :-

वटवृक्ष मंदिर,खासबाग, खंडोबाचे देऊळ, हाक्याचा मारुती,बाळाप्पाचे घर,चोळप्पाचे घर.

*अक्कलकोट येथील मठ* :- वटवृक्ष मठ, समाधी मठ,बाळाप्पा महाराज मठ,जोशी बुवा मठ,राजेरायतन मठ.

*स्वामी मंत्र* :- श्री स्वामी समर्थ ( षडाक्षरी मंत्र )

*छोटी पोथी* :- २१ अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत.

*जपसंख्या* :- ६ लाख.

*नित्य नियमाची उपासना* :- रोज पोथीतील 3 आध्याय व ११ माळेचा जप ( जप :- श्री स्वामी समर्थ )

*पोथीचा सप्ताह :- गुरुवारी चालू करावा* ११,२१,७१,१०८ अशी पारायणे करावी.

*स्वामींचे भक्तांना आश्वासन* :-

🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...