शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजयांनी आजच्या दिवशी म्हणजेच २मार्च १७०० रोजी किल्ले सिंहगड येथे आपला देह ठेवला.स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

आपले बंधू छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे स्वराज्य अत्यंत धामधूमीच्या काळातही तब्बल अकरा वर्षे सांभाळणारे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज
यांनी आजच्या दिवशी म्हणजेच २मार्च १७०० रोजी किल्ले सिंहगड येथे आपला देह ठेवला.स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४