मार्च इ.स.१६७०फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवारकिल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-

मार्च इ.स.१६७०
फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार
किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-

 १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो  65वर्षाच्या निळोपंत काकांनी अतुलनीय पराक्रम  महाराज गाजवून किल्ले पुरंदर जिकूंन स्वराज्यात दाखल केला.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...