Posts

Showing posts from May, 2023

30मे1674 साली छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषेकाच्या 7दिवस विनायक शांती विधी संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषेकाच्या 7दिवस विनायक शांती विधी संपन्न झाला.

जगातील सर्वोत्तम हॉटेलच्या यादीमध्ये टाटांच्या मालकीचं जयपूर मधील रामबाग पॅलेस हॉटेलने प्रथम क्रमानक पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जगभरातील अलिशान हॉटेल्सना मागे टाकणाऱ्या ह्या हॉटेलला पाच हजार लोकांनी फाईव स्टार रेटिंग दिली...#TATA ❤

Image
जगातील सर्वोत्तम हॉटेलच्या यादीमध्ये टाटांच्या मालकीचं जयपूर मधील रामबाग पॅलेस हॉटेलने प्रथम क्रमानक पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जगभरातील अलिशान हॉटेल्सना मागे टाकणाऱ्या ह्या हॉटेलला पाच हजार लोकांनी फाईव स्टार रेटिंग दिली... #TATA ❤

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳📜 २९ मे इ.स.१६६६....

⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष  ⛳ 📜 २९ मे इ.स.१६६६.... छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कैदेत असताना, मोगल सरदार रामसिंग यांची महाराजांवर देखरेख होती रामसिंगाचा कारभारी परकालदास यांनी इ.स २९ मे १६६६ ला डिंगल भाषेत लिहले आहे..., अर सेवोजी डील तो हकीर छेटोसो ही देखता दीस जी। अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपूछो राजवी दिसौजी। हिम्मती मरदानगी ने देखतां असौ दिसौजी बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी दाढी छै ।। शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत त्यांच्या वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी आहे... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ मे इ.स.१६७१ पानोली येथे व्हिसेरेई आणि हिंदुस्थानचे कॅप्टन जनरल कौंट द लाउरादीव यांनी राज्य सल्लागार मंडळाची बैठक पाचारण केली. त्यांनी राज्य सचिव डॉ. आंद्रे फ्रेअरी द आताईद यांना बैठकीसमोर ठरावाचे वाचन खड्या आवाज करण्यास सांगितलेल्या सूचनेनुसार त्यांनी ठरावाचे वाचन करण्यास प्रारंभ केला: "दांड्याच्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घालून पुष्कळ दिवस झाले आहेत. आमच्या चौल येथील किल्

भावकी अशी पाहिजे...! दहा गुंठे शेती असलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी वर्गणी जमविली. हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

भावकी अशी पाहिजे...! दहा गुंठे शेती असलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी वर्गणी जमविली.  आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत, आमच्यासारखी नालायक भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे  पावलो पावली खूप आहेत. खरेच आपल्याच रक्ता मासाची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरेदारे, मोठमोठी घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे,  उदाहरण पाहू. दुर्योधना कडे सगळं आहे..  त्याचा बाप राजा आहे.काहीच करायचं नाही फक्त सुख भोगायच, पण....!  त्याच तो युवराज आहे,सर्व प्रकारच्या शक्ती त्याच्याकड आहे, पत्नी आहे. सगळी सुख आहेत . पण त्याच "ध्यान" हे पाडवाना सुख मिळू नये याकडे आहे.. म्हूणन दुःख आहे..मग बुद्धी सुचली  कट करुन  पाडवाना मग जुगार खेळायला भाग पडणं... त्याना वनवासाला पाठवण,  त्याना गळीत ठेवणं, त्याना विष घालन, त्याच्या पत्नीचा अपमान करणं  हित  दुर्योधनाच  दुर्बुद्धी  सुचली आणि तेथून महाभारताला सुरवात झाली आहे त्याच ध्यन हे सुखावर नाही तर पाडवाना सुख मिळू नये हिते असल्यामुळे महाभारत घडलं... आज ही प्रत्येक गावात घराघरात महाभारत घडताना

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ मे १६६५*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ मे १६६५* छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदीलशहाशी बोलणी करूण त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ मे १६७२* छत्रपती शिवरायांनी स्वतः जातीने मे च्या शेवटच्या आठवड्यात मराठा फौजेसह हरीश्चंद्रगड, चावंडगड, किल्ले हडसर, किल्ले जीवधन आदी गड-किल्ल्यांवर हल्ले केले. शिवकाळात या गडाचे फारसे उल्लेख नसले तरी जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात या किल्ल्यांचा उल्लेख येतो. तो असा- तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैवच। महिषोप्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।। चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे किल्ले शिवाजीमहाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ मे १६७४* हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेले पत्र राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित प

२६ मे १९४६ रोजी प्रतिसरकार प्रेणेते श्री नाना रामचंद्र पाटील यांना दै. मराठा चे संपादक आचार्य अत्रे यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे क्रांती कार्याबद्दल क्रांतिसिंह ही पदवी बहाल केली... त्यास आज ७७ वर्ष पुर्ण होत आहेत.क्रांतिसिंह नाना पाटलांना मानाचा मुजरा !!

Image
२६ मे १९४६  रोजी प्रतिसरकार प्रेणेते श्री नाना रामचंद्र पाटील यांना दै. मराठा चे संपादक आचार्य अत्रे यांनी   शिवाजी पार्क मुंबई येथे क्रांती कार्याबद्दल  क्रांतिसिंह ही पदवी बहाल केली... त्यास आज ७७ वर्ष पुर्ण होत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटलांना मानाचा मुजरा !!

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मे १६४२* "शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मे १६७४* छत्रपती शिवराय व हेन्री ऑक्झन्डेन यांची रायगडावर भेट आजच्याच दिवशी २६ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झन्डेन हा शिवरायांना रायगडावर भेटला होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा ह्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेन्डन हा राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी १९ मे ला पाचाडला पोहोचला होता. शिवाजी महाराजांच्या मंचकारोहणा नंतर रायगडावर उपस्थित असलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन ह्याने शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या. त्यामधे एक मुल्यवान अंगठी, एक हजार सहाशे रुपये व एक खुर्ची हे होते. त्याने शंभू बाळाला व काही मंत्र्यांना मिळून ३०६५ रुपयांची भेट दिली. हेन्रीने त्याच्या रोजनिशीत राज्याभिषेकाचा वृतांत दिला आहे. ह्या समारंभात तो काही दिवस रायगडावरच भवानी टोकाजवळ राहिला होता. इंग्रज किंवा इतर पाश्चात्य सत्तांनी रा

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ मे १६४८ ( साशंकता आहे किंवा ८/८/१६४८)*विर "बाजी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ मे १६४८ ( साशंकता आहे किंवा ८/८/१६४८)* विर "बाजी पासलकर" स्मृतीदिन। छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंझार बाजीकाका पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर य

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ मे १६६३*छत्रपती शिवरायांनी कुडाळ हस्तगत केले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ मे १६६३* छत्रपती शिवरायांनी कुडाळ हस्तगत केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ मे १६७३* थॉमस निकल्स हा इंग्रज रायगडावर आला इस १६६१ मधे शिवाजीराजांनी स्वतः जाऊन इंग्रजांची राजापूरची वखार (Factory) यथेच्छ लुटली होती. इतकी की तिथला व्यापारच पुढे पार ठप्प झाला. याचे कारण म्हणजे त्या वखारीचा मुख्य हेन्री रेव्हिंग्टन याने महाराज पन्हाळगडावर जौहरच्या वेढ्यात अडकलेले असताना, जौहरला मदत केली होती व पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. त्याचीच अद्दल महाराजांनी इंग्रजांना घडवली. तसेच, रेव्हिंग्टन व काही इंग्रजांना पकडून कैदेत टाकले. तसेच त्यानंतरही एकदा सेनापती प्रतापराव गुजरांनी इंग्रजांची हुबळीची वखार लुटली होती. या दोनही लुटींची भरपाई इंग्रज महाराजांकडे बरेच वर्षे मागत होते. पण महाराज त्यांना टोलवत होते. मध्यंतरी इंग्रजांनी शिवाजीराजांचे एक मालाने भरलेले गलबतही राजापूर बंदरात पकडून ठेवले होते. शेवटी सामोपचाराने बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी एकूण ३७ लोकांसह टॉमस निकल्स याला इंग्रजांनी मुंबईहुन रायगडवर पाठवले. २१ मे रोजी निकल्स रायगडाच्या प

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ मे १६७४*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ मे १६७४* छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी इंग्रज अधिकारी हेनरी आॅक्झेंडन यांचं किल्ले रायगड वर आगमन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ मे १६९४* 'झुल्फिकारखान' याने "जिंजीचा" आजुबाजूचा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केली, कित्येक लहान-मोठी स्थळे त्याने घेतली. "त्रिचनापल्लीचा नायक" व "तंजावरचा शहाजी" यांचा खानापुढे 'निरुपाय' होवून ते खानास शरण गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ मे १६९९* छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कर्नाटक युद्धप्रसंगी वीरमरण प्राप्त झालेले मराठा सरदार विठोजी घोरपडे यांचे पुत्र उदाजी घोरपडे यांना हिम्मतबहाद्दर ही पदवी देऊन मानाची वस्त्रे देऊन सरदारकी बहाल केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ मे १६७२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ मे १६७२* छत्रपती शिवरायांनी कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून 'निराजी रावजी' आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ मे १६७४* राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

सरदार जगताप घराण्याचे 5 नवीन शिलालेख ...प्रकाशित अनील दुधाने

Image
सरदार जगताप घराण्याचे 5 नवीन शिलालेख ...प्रकाशित पिंपळे जगताप शिलालेख   शिलालेख क्रमांक १  हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापुर  रोड वरील  मौजे पिंपळे जगताप  गावातील मुख्य रस्त्यालगत बाजार तळातील गावठाणात  श्री महादेव मंदिराच्या गाभाऱ्याच्या  उजव्या बाजूस मुख्य भिंतीवर  कोरलेला आहे. शिलालेख कोरीव  स्वरूपाचा असून १० ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखाची अक्षरे ठळक असून सध्या रंगवलेला असली  तरी सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात   .गावाचे  नाव :पिंपळे जगताप  ता.शिरूर , जि. पुणे.  शिलालेखाचे वाचन : १.श्री  २. श्री शिवसांभ चरणि त ३. त्पर रघुनाथराव सुत ४. विट्ठलराव पाटिल ज ५ .गताप मोकदम मौ ६ .जे पिपळे तरफ चाक ७. ण सन १२४९ शके १७६१ ८. विकारिनाम संवसरे ९. श्रावण शुक्ल ३ ईदुवास १०. र शुभं भवतु  जी.पी.एस. :१८ ७०  ”९२  ’३९   ,७४ ०५  ’’९ ४ ’ ४८    शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य गाभारा  दरवाज्यावर कोरलेला आहे  अक्षरपद्धती : कोरीव   स्वरूपाचा लेख आहे  भाषा :  शुद्ध मराठी देवनागरी  प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे. मिती / वर्ष : - शके १७६१ श्रावण शुक्ल  ३ -, विक

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२० मे १४९८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १४९८* पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६६५* किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७३* छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७७* जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६८२* छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १७६६* मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६

१९ मे १६७३*छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रजांनी ‘थोमास निकल्स’ याला योग्य त्या सुचना देऊन व सोबत मोठ्या नजराण्याशी मुंबईहून रायगडावर रवाना केले

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇 *१९ मे १५२०* रायचूरची लढाई विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशाह यांच्यात रायचूर येथे युद्ध, यात आदिलशहाचा सपाटून पराभव. विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावेत इतके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇 *१९ मे १६७३* छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रजांनी ‘थोमास निकल्स’ याला योग्य त्या सुचना देऊन व सोबत मोठ्या नजराण्याशी मुंबईहून रायगडावर रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇 *१९ मे १६७३* शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग  ""पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल

*कुलस्वामिनी_आई_तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून खुप छान निर्णय घेण्यात आला आहे असा निर्णय प्रत्येक मंदिरामधे घेतला गेला पाहिजे . संस्कृती परंपरा पावित्र्य टिकवायचे असेल तर अशा निर्णयाची गरज आहे* 🙏🚩*जय_भवानी*🚩

Image
*कुलस्वामिनी_आई_तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून खुप छान निर्णय घेण्यात आला आहे असा निर्णय प्रत्येक  मंदिरामधे घेतला गेला पाहिजे . संस्कृती परंपरा पावित्र्य टिकवायचे असेल तर अशा निर्णयाची गरज आहे* 🙏🚩 *जय_भवानी*🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* 18मे

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇 *१८ मे १६६६* शिवाजीराजांनी एक वेगळीच चाल आदल्या दिवशी महाराजांना समजले की, जाफरखानाने बादशहाला 'दगाबाज सीवाला भेटु नये' असा सल्ला दिला. मग काय, महाराजांनी जाफरखानालाच त्याच्या घरी भेटायचे ठरवले. तस आधी रघनाथपंतांबरोबर निरोप पाठवून 'भेटायला येऊ का?' विचारले. मात्र आश्चर्य म्हणजे यावेळी जाफरखानाने त्याला स्वतः ला भेटायची परवानगी दिली. त्याप्रमाणे महाराज मौल्यवान नजराणे घेऊन त्याच्या घरी गेले व त्याचा गौरव केला. आपला अर्ज बादशहाकडे करावा असे त्याला महाराज समजावत होते. महाराज आणखीनही बोलले असते पण, तेवढ्यात आतल्या खोलीतुन जाफरखानाची पत्नी फर्जनाह बेगम हिने त्याला निरोप पाठवला की, 'शाइस्ताखानाची बोटे तुटली, अफझलखान मारिला तसे तुम्हासही शिवाजी मारील. त्यास लवकर निरोप देणे.' ही फर्जनाह बेगम, मुमताज महल व शाहिस्तेखान हे तिघे सख्खी भावंडे होती. तीन वर्षांपूर्वी शाहिस्तेखानावर लाल महालात काय प्रसंग ओढवला हे फर्जनाहला आठवले म्हणुनच तिने घाबरून जाफरखानाला हे सांगितले. गंमत म्हणजे आदल्याच दिवशी स्वतः जाफरखानाने

साम्राज्यकर्ते अजातशत्रू शाहु छत्रपती आपल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत पंजोबांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे स्वराज्य आपल्या आजोबांच्या , वडिलांच्या अद्वितीय परक्रमच्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर या अखंड हिंदोस्तांनात चौफेर मराठा साम्राज्याचा अंमल बसवून राज्याची एकसूत्री घडी बसवली . #भरतवर्षसम्राट#अजातशत्रू#राजा_शाहूछत्रपती१८ मे १६८२ #शाहुजन्मोत्सव

Image
साम्राज्यकर्ते अजातशत्रू शाहु छत्रपती  आपल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत पंजोबांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे स्वराज्य आपल्या आजोबांच्या , वडिलांच्या अद्वितीय परक्रमच्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर या अखंड हिंदोस्तांनात चौफेर मराठा साम्राज्याचा अंमल बसवून राज्याची एकसूत्री घडी बसवली .  #भरतवर्षसम्राट #अजातशत्रू #राजा_शाहूछत्रपती १८ मे १६८२  #शाहुजन्मोत्सव

चांगल्या सवयी जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनात खालील गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जरूर फॉलो केल्या तर जीवनात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

1)प्रत्येक व्यक्तीने रोज वाचन करायला पाहिजे. वाचणाने मनुष्य समृद्ध होतो. ज्ञानात भर पडते. 2)बिजनेस किंवा कमातून, जॉब मधून वेळ भेटलं असे भटकंती करावी.फिरायला गेल्यास विचाराच्या सीमा वाढत जातात. 3)वेगवेगळ्या सिनेमा, नाटकें,पाहावीत.त्यामुळे नवीन विषय माहिती होतं जातात. 4)वेळ मिळेल तसा नवीन लोकांशी संवाद  साधला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस स्वतः बद्दलचे आत्मपरीक्षन करता येते. 5)रोज वेळात वेळ काढून कोणताही खेळ जरूर खेळावा. त्यामुळे शरीर व मन सुदृढ होत जाते.नवीन मित्र होतात. 6)रोज सकाळ किंवा संध्यकाळी मादिरात किंवा घरात आरती, ध्यान, पार्थना, किंवा आध्यत्मिक ग्रन्थ वाचण केले पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होऊन चैतन्य निर्माण होते. 7)रोज मेडिटेशन करावे, नामस्मरण करावे. बरेचसे रोग, आदी व्याधी मीडिटेशन ने नष्ट करता येतात. अशक्य ही गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य मेडिटेशन ध्यानामध्ये आहे. 10)रोज वेळात वेळ  व्यायाम ,काढून चालणे फिरणं पळणे किंवा सूर्यनमस्कार बैठका  काढणे.योगा करणे किंवा शिकणे. 11)रोज नित्य नियमित डेली डायरी लिहणे.यामध्ये दिवस भर आपले रुटींग लिहावे. वेळेचे नियोजन करावे.

राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची दुर्लक्षित समाधी आधी नमन महाराष्ट्राला, ज्ञानेश्वरांना, गुरूमाऊलीला, तुकाराम महाराज, गाडगे बाबांच्या गुरूचरणाला !हा बाबासाहेबांचा पोवाडा असून, सहसा त्यांच्या पोवाड्याने नेहमीच शिवजयंतीची सुरुवात होत असते.

Image
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची दुर्लक्षित समाधी  आधी नमन महाराष्ट्राला, ज्ञानेश्वरांना, गुरूमाऊलीला, तुकाराम महाराज, गाडगे बाबांच्या गुरूचरणाला ! हा बाबासाहेबांचा पोवाडा असून, सहसा त्यांच्या पोवाड्याने नेहमीच शिवजयंतीची सुरुवात होत असते.

वाडी जहागीर ही कुरुंदवाड च्या वाटणीतून बनलेली अत्यंत लहान जहागीर होती. शिवराव पटवर्धन हे ह्या छोट्या जहागिरीचे संस्थापक

Image
वाडी जहागीर ही कुरुंदवाड च्या वाटणीतून बनलेली अत्यंत लहान जहागीर होती. शिवराव पटवर्धन हे ह्या छोट्या जहागिरीचे संस्थापक. इ. स. १७९२ मध्ये कुरुंदवाड संस्थांनची वाटणी रघुनाथराव आणि शिवराव पटवर्धनात झाली. रघुनाथराव याना कुरुंदवाड तर शिवराव पटवर्धनांना वाडी जहागीर मिळाली. पुढे या जहागिरीचे ३ हिस्से कृष्णराव, निळकंठराव आणि कोन्हेरराव या ३ भावात झाले. पहिले २ हिस्से हे वारस नसल्याने खालसा झाले तर फक्त कोन्हेरराव याना वारस असल्याने वाडी जहागीर टिकून राहिली. जहागीरदाराना २ ऱ्या श्रेणीच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार होते.  शेवटचे जहागीरदार : मेहेरबान गणपतराव गंगाधरराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन. १९२४ - १९४८

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  *१६ मे १६४०* छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह. सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ मे १६४८* छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ मे १६४९* शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  *१६ मे १६६५* मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिल

१४ मे १६५७*छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती 🚩छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली....सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१४ मे १६५७* छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती 🚩 छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.... सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिवशुभेच्छा...🚩🚩 जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१४ मे १६६६* आग्र्याच्या भेटीनंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता. १४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१४ मे १६७७* ९ मे १६७७ ते १४ मे

महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कल्याणची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. कल्याणमध्ये शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे. सातवाहन काळापासून महत्तावाचं बंदर अशी कल्याणची ओळख आहे. आदिशहाकडं 1657 पर्यंत कल्याणचा ताबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचं महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशाहाचा पराभव करत कल्याणचा स्वराज्याचा समावेश केला. महाराजांनीच कल्याणच्या खाडीकिनारी किल्ला बांधण्याचं ठरवलं. या किल्ल्याचे बांधकाम करताना तिथं मोठी संपत्ती सापडली. दुर्गा देवीच्या आशिर्वादानाचं ही संपत्ती सापडली असं समजून महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले. किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आणि तटबंदी आहे. किल्ल्यावरील बरेच अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. पण, काही आजही शाबूत असून त्यामधून यापूर्वीच्या काळातील भव्यता लक्षात येते. मुख्य गडावर

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष *१३ मे १६४८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१३ मे १६४८* दिल्लीतील लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१३ मे १६५६* छत्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर "किल्ले प्रबळगड" हिशोब तपासणीचे काम चालू. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१३ मे १६५६* छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले जासलोडगड उर्फ मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले.  🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१३ मे १६६६* औरंगजेबाने दरबारात शंभुराजांचा सन्मान करून वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली. यावेळी औरंगजेबने शंभुराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?" यावर शंभुराजे बोलले, हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१३ मे १६७०* मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  *१३ मे १६७१* महाराजांचे एक पत्र : "चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा,

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻*१२ मे १६६६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१२ मे १६६६* छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.  छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर होते. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला. औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *११ मे १६६१* इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *११ मे १६६६* आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज ११ मे रोजी 'मालुकचंद सराय' येथे येऊन पोहचले. येथुन आग्रा शहर खुपच जवळ होते. छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर. मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *११ मे १६७०* औरंगजेबाने स्वराज्याच्या विरोधात १० तोफांचे गाडे व दारुगोळा पाठवला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *११ मे १६७८* सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल. 🏇🏻🚩🏇🏻

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 10मे

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१० मे १६२६* मलिकअंबर याचा मृत्यू मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. हाही मूळचा गुलाम. बगदादच्या एका व्यापाऱ्याच्या गुलामीत तो होता. त्या व्यापाऱ्याने याला निजामशाहीचा वजीर चंगीजखान याला विकले. पुढे आपल्या कर्तृत्त्वाने तो त्याच निजामशाहीचा वजीर बनला. लखूजी जाधवराव, मालोजी व शहाजी भोसले, बाबाजी काटे असे अनेक सरदार त्याच्या हाताखाली पराक्रम करीत असत. हा मोठा कर्तबगार मुत्सद्दी होता. औरंगाबाद हे शहर त्याने वसविले. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याची "मलिकंबरीतह' या नावाने ओळखली जाणारी वसुलीपद्धत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१० मे १६३५* थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१० मे १७८५* शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे  इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत

मोकदम जगतापमौजे पणदरे

Image
मोकदम जगताप मौजे पणदरे कागदी पाटील अन मुलकी पाटील हा फरक असतोच की लखोबा..  गावाचे  नाव :पणदरे ता.बारामती, जि. पुणे.  शिलालेखाचे वाचन : १ श्री सोमेश्वर चरणी महा  २ दजी त्याचा पुत्र गीरजोजी त्या  ३ चा पुत्र जानराव पाटील ज  ४ गथाप मौजे पणदरे प्रा  ५ सुपे शके १६९६ जयनाम  ६ सवंत्सरे चैत्र शुध पाडवा  ७ जानरावाचा घुमठ आसे      अर्थ :- शालिवाहन शकाच्या  १६९६ व्या वर्षी जय नाम  संवत्सरातील चैत्र शुद्ध पाड्वा ( प्रतिपदा ) गुढीपाडवा म्हणजेच रविवार १३ मार्च १७७४ या  दिवशी  श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा  पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा  गुमठ बांधला . जानराव पाटील यांचा हा गुमठ (समाधी)  आहे.पण हा समाधी गुमठ नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही दिली   शिलालेख वाचन :- श्री Anil Dudhane  सर.

८ मे १७०७*औरंगजेबाच्या मृत्युनंतर “छत्रपती शाहूंची” सुटका झाली. तब्बल १७ वर्षे ६ महिन्यांच्या कैदेतून मुक्त झाले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *८ मे १६६३* शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की, ‘तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की, मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की, ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा. आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसाम