साम्राज्यकर्ते अजातशत्रू शाहु छत्रपती आपल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत पंजोबांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे स्वराज्य आपल्या आजोबांच्या , वडिलांच्या अद्वितीय परक्रमच्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर या अखंड हिंदोस्तांनात चौफेर मराठा साम्राज्याचा अंमल बसवून राज्याची एकसूत्री घडी बसवली . #भरतवर्षसम्राट#अजातशत्रू#राजा_शाहूछत्रपती१८ मे १६८२ #शाहुजन्मोत्सव

साम्राज्यकर्ते अजातशत्रू शाहु छत्रपती 

आपल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत पंजोबांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे स्वराज्य आपल्या आजोबांच्या , वडिलांच्या अद्वितीय परक्रमच्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर या अखंड हिंदोस्तांनात चौफेर मराठा साम्राज्याचा अंमल बसवून राज्याची एकसूत्री घडी बसवली . 

#भरतवर्षसम्राट
#अजातशत्रू
#राजा_शाहूछत्रपती

१८ मे १६८२ 

#शाहुजन्मोत्सव

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४