आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ मे १६७४*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ मे १६७४*
छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी इंग्रज अधिकारी हेनरी आॅक्झेंडन यांचं किल्ले रायगड वर आगमन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ मे १६९४*
'झुल्फिकारखान' याने "जिंजीचा" आजुबाजूचा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केली, कित्येक लहान-मोठी स्थळे त्याने घेतली. "त्रिचनापल्लीचा नायक" व "तंजावरचा शहाजी" यांचा खानापुढे 'निरुपाय' होवून ते खानास शरण गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ मे १६९९*
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कर्नाटक युद्धप्रसंगी वीरमरण प्राप्त झालेले मराठा सरदार विठोजी घोरपडे यांचे पुत्र उदाजी घोरपडे यांना हिम्मतबहाद्दर ही पदवी देऊन मानाची वस्त्रे देऊन सरदारकी बहाल केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment