इ.स. 1287 चा चव्हाण मराठा क्षत्रियांचा शिलालेख
इ.स. 1287 चा चव्हाण मराठा क्षत्रियांचा शिलालेख
देवगिरिकर सम्राट रामचंद्रदेव जाधवराव यांच्या शासनकाळात
महामंडलेश्वर राजा जावुगीदेव राणे (चव्हाण) हे कर्नाटकातील कित्तुर येथून राज्यकरीतअसल्याचे कित्तुर येथील शिलालेखवरून समजते
शिलालेखात जावुगीदेव यांना 'चौहान-राय-राऊत-मोहन' अशी उपाधी आहे.
(राणे हे यादवकाळातील पद असून कुळ नव्हे)
https://twitter.com/The__Chalukya/status/1651905223265513475?t=m8TzQm0mqLDF9_mWIfUbcg&s=19
Comments
Post a Comment