प्रत्येक दिवसाच नियोजन रोज निशी कशी असावी.नित्य आध्यत्मिक गोष्टी, व्यायाम,नित्य आचरणात आणणे खूप गरजेचं आहे
आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला नियोजनाची आवश्यकता असते.
रोज नित्य नियमाने रोज निशी लिहणं खूप महत्वा आहे.
तुम्ही रोजनीशी कशी लहायची
1)तारीख व वार प्रिंटेड वही उत्तम.
2) अध्यात्मासाठी एक ओळ :- याच्यामध्ये आरती, दर्शन नामस्मरण,स्तोत्र पढणे,आणि घरातील देव पूजा इत्यादी गोष्टीचे उल्लेख करणे आवश्यक आहे.
3) अध्यात्मिक वाचन :- उदाहरणार्थ धार्मिक ग्रंथ
4) वाचनासाठी 30 मिनिटे :- सोशल मीडियावरील पोस्ट यासाठी एक ओळ.
5) लेखनासाठी एक ओळ :- आज नवीन लिहिलं याचे उल्लेख. &
6) व्यायाम:- तीस मिनिटे चालणे किंवा इतर योगा वैगेरे
7) प्रवास :- आजच्या दिवशी किंवा किती प्रवास केला. कुठून कुठपर्यंत किलोमीटर सहित.
8) नोकरीमध्ये काय काम केलं. असा उल्लेख.
9)व्यवसाय :-काय केल नफा तोटा उल्लेख करणे
10)संध्यकाळ ची दिवा बत्ती :- शुभम करोति. नामस्मरण आरती. इतर आध्यात्मिक सेवा.
11)आहार :- आहार काय केला याचा तपाशील
12)झोप :-किती तास.
13)आजच्या दिवसात नवीन काही शिकतात आलं का किंवा काही अचिव्हमेंट
14)मित्र व परिवार वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कुणाचा आज वाढदिवस असे उल्लेख करणे
Comments
Post a Comment