शिर्के म्हणजे सह्याद्री चे मुसलमान पूर्व शासनकर्ते.फेरिस्ता हि त्यांची कोकणचे राज्यकर्ते म्हणून नोंद घेतो.ह्या शिर्क्यांचे स्वतःचे स्वतंत्र चलन होते ते लारी नावाने ओळखले जाई .विशेष म्हणजे त्या भागाचे ते देशमुख.देशमुख वतन मुसलमान शाह्यांची देण असं म्हणतात त्यांच्या साठी हा अस्सल पुरावा.संदर्भ-वैद्य देशपांडे दप्तर.
शिर्के म्हणजे सह्याद्री चे मुसलमान पूर्व शासनकर्ते.फेरिस्ता हि त्यांची कोकणचे राज्यकर्ते म्हणून नोंद घेतो.ह्या शिर्क्यांचे स्वतःचे स्वतंत्र चलन होते ते लारी नावाने ओळखले जाई .विशेष म्हणजे त्या भागाचे ते देशमुख.देशमुख वतन मुसलमान शाह्यांची देण असं म्हणतात त्यांच्या साठी हा अस्सल पुरावा.
Comments
Post a Comment