सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांतले काही :-
पद्मश्री पुरस्कार (२०२१)[६][७]
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१]
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
२००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)[८]
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)[९]
पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' [४]
पद्मश्री पुस्कार (२०२१)
प्रसारमाध्यमांतील चित्रण चित्रपट :-
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.
संदर्भ :-
पुरस्कार प्रदान". Divya Marathi.
Chavan, Vishwas (2012-06-15). Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences (इंग्रजी भाषेत). AuthorHouse. ISBN 9781468581638.
"Mamata Bal Sadan Saswad, Pune | Sindhutail Sapkal". www.sindhutaisapakal.org (इंग्रजी भाषेत). 2018-07-11 रोजी पाहिले.
शेजवलकर, प्र. चिं. (२०१३). यशोगाथा. पुणे: यशवंत पब्लिशिंग हाऊस. pp. ४९-५०. ISBN 978-81-926412-2-5.
"सिंधूताईंची संस्था आता सातासमुद्रापार! ( २८. १२. २०१७)".
"Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.
"मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर". Loksatta. 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
"माजी न्या. नरेंद्र चपळगावकरयांना भोसले स्मृती सन्मान (७.७. २०१८)". line feed character in |title= at position 54 (सहाय्य)
"सिंधुताईंना डॉ. राममनोहर त्रिपाठी सन्मान पुरस्कार ( ९. ११. २०१७)".
"padma awards : पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश". Maharashtra Times. 2021-01-30 रोजी पाहिले.
"गोरा रंग, घाऱ्या डोळ्यांमुळे तेजस्विनी 'सिंधूताई'साठी झाली होती रिजेक्ट, नंतर असा मिळाला रोल (१४. ११. २०१७)". line feed character in |title= at position 93 (सहाय्य)
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका,पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल असे सतत युवकांना प्रेरणा देणारी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी आज अखेरचा श्वास घेतला..
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आज दिनांक 4/1/2022रोजी पुण्यात सिंधूताई सपकाळ माईच निधन झालं. त्याना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏❤️
ठोसरपागा दफन भूमी येथे सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार...
Comments
Post a Comment