राष्ट्रपिता महात्मा गांधी ! 💐💐💐

अनेक वर्ष झाली काही खुळचट लोक गांधींच नाव संपवण्याचा प्रयत्न आहेत कारण ते कधी मरतच नाहीत. गांधी अमर आहेत. गांधींना संपवता येत नाही कारण ती व्यक्ती नाही. एक विचार आहे, एक जीवनशैली आहे आणि एक अभ्यास आहे. त्यांना हरवायचं असेल तरी आधी त्यांना समजून घ्या.
शिव्या-शाप,भाकडकथा आणि दुष्प्रचारानी संपण्याइतके तकलादू नाहीत ते. गांधीजी होते, आहेत आणि कायम राहतील सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश देत.
बापू आजही आहेत कारण महात्मा गांधी हा एक विचार आहे! 

         
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचा वसा जपत आज भारत वाटचाल करत आहे.
  
        महात्मा गांधी ना त्यांच्या पुण्यतिथी बद्दल विनम्र अभिवादन !!! 💐💐💐

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने