पुण्यात नावाचे देव असलेली अनेक देवळे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात
पुण्यात नावाचे देव असलेली अनेक देवळे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
अकरा मारुती
अवचित मारुती
उंटाडे मारुती
उंबर्या गणपती
उपाशी विठोबा
कसबा गणपती
काळा दत्त
खुन्या मुरलीधर
गंज्या मारुती
गवत्या मारुती
गुंडाचा गणपती
गुपचूप गणपती
चिमण्या गणपती
जिलब्या मारुती
डुल्या मारुती
तळ्यातला गणपती
तांबडी जोगेश्वरी
त्रिशुंड गणपती मंदिर (सोमवार पेठ). हे पुण्यातले सर्वात देखणे देऊळ आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती
दशभुज चिंतामणी
दशभुजा गणपती
दक्षिणमुखी मारुती
दाढीवाला दत्त
नर्मदेश्वर गणपती
नवा विष्णू
निवडुंग्या विठोबा
पंचमुखी मारुती
पत्र्या मारुती
पर्वती देवस्थान
पानमोड्या म्हसोबा
गणेशखिंडीतील पार्वतीनंदन गणपती
पावट्या मारुती
पालखी विठोबा
पावन मारुती
पासोड्या विठोबा
पिवळी जोगेश्वरी
पोटशुळ्या मारुती आणि शनी
प्रेमळ विठोबा
बटाट्या मारुती
बंदिवान मारुती
बायक्या विष्णू
भांग्या मारुती
भिकारदास मारुती
मद्राशी गणपती
माती गणपती
मोदी गणपती
वरद-गुपचूप गणपती
वीराचा मारुती
शकुनी मारुती
शेषशायी विष्णूचे मंदिर (कन्याशाळेजवळ)
सदरेतला गणपती
सपिंड्या मारुती
साखळीपीर मारुती
सारसगबागेतला सिद्धेश्वर
सोट्या म्हसोबा
सोन्या मारुती
हत्ती गणपती
------
पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baugs)
ओशो झेन बाग
कबीर बाग
कौसरबाग (कोंढवा-पुणे)
चिमण बाग
ढमढेरे बाग
तुळशीबाग
नातूबाग
पटवर्धन बाग
पुरंदर बाग (आता अस्तित्वात नाही)
पेरूचा बाग
पेशवे बाग
बेलबाग
भिडेबाग
माणिकबाग
मोतीबाग
रमणबाग
रामबाग
वसंतबाग
सारसबाग
सिताफळबाग
सुपारीबाग
सोपानबाग
हिराबाग
------+
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे. या गेटांच्या ठिकाणी आता पोलीस चौकी असेलच असे नाही.
कोंढवा गेट
क्वार्टर गेट
पूल गेट
पेरू गेट
फडगेट
मरीआई गेट
म्हसोबा गेट
रामोशी गेट
स्वारगेट
-----
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
काळा हौद
खाजगीवाले बागेतील हौद
गणेशपेठ हौद
ढमढेरे बोळातील हौद
तांबट हौद
तुळशीबाग हौद
नाना हौद
पंचहौद
फडके हौद
फरासखाना हौद
बदामी हौद
बाहुलीचा हौद
बुधवार वाड्यातील हौद
बोहरी जमातखान्यातील हौद
भाऊ दातार हौद
भाऊ महाराज हौद
भुतकर हौद
रामेश्वराजवळचा हौद
लकडखान्यातील हौद
पुणे विद्यापीठातील पुष्करणी
शनिवारवाड्यातील दोन हौद (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
सदाशिव पेठ हौद (हे दोन हौद होते)
साततोटी हौद
पुण्यामधील पेठांची नावे
१. रविवार पेठ
२. सोमवार पेठ
३.मंगळवार पेठ
४. बुधवार पेठ
५. गुरुवार पेठ
६. शुक्रवार पेठ
७. शनिवार पेठ
८. कसबा पेठ
९. सदाशिव पेठ
१०. गंज पेठ
११.नारायण पेठ
१२. रास्ता पेठ
१३. नवी पेठ
१४. भवानी पेठ
१५. घोरपडे पेठ
१६. नाना पेठ
१७. गणेश पेठ
१८. कसबा पेठ
१९. वेताळ पेठ
Comments
Post a Comment