शिकागो मध्ये बंधू आणि भगिनी बोलून सर्वांच्या मनाला जिंकणारे, आपल्या राष्ट्राची ओळख सर्वदूर पसरविणारे ज्यांच्या विचारांना वाचून शरीरात नव्या ऊर्जेचे उत्पन्न होणे, असे युवांचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे एक मार्गदर्शक ज्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समजावून सांगितले, युवकांचे प्रेरक स्थान असे स्वामी विवेकानंद याची जयंती त्या निमित्त विनम्र अभिवादन.आजच्या लेखात स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत.
शिकागो मध्ये बंधू आणि भगिनी बोलून सर्वांच्या मनाला जिंकणारे, आपल्या राष्ट्राची ओळख सर्वदूर पसरविणारे ज्यांच्या विचारांना वाचून शरीरात नव्या ऊर्जेचे उत्पन्न होणे, असे युवांचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे एक मार्गदर्शक ज्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समजावून सांगितले, युवकांचे प्रेरक स्थान असे स्वामी विवेकानंद. आजच्या लेखात स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत,
समजदार व्यक्ती सोबत केलेली काहि वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.
शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.
स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.
स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.
उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.
जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत.
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.
आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.
स्वामी विवेकानंद यांनी युवकांना त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून खूप काही शिकविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांचे विचार माणसात नवीन प्रेरणा निर्माण करतात,
Comments
Post a Comment