पानिपतमध्ये मौजे कण्हेरखेड, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील १४ जानेवारी दिवशी पानिपतावर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.त्या 16 रत्नाचे *सोळाखांबी स्मारक...!प्रत्येकाने पाहायला हवे.
हौतात्म्य पत्करले, त्यांचे *सोळाखांबी स्मारक...!*
मौजे कण्हेरखेड, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे आज हीं पाहायला मिळते.
1)जय्यापाराव शिंदे
2)दत्ताजी शिंदे
3)तुकोजी शिंदे
4)ज्योतिबा शिंदे
5)जनकोजी शिंदे
6)साबाजी शिंदे
7)बयाजी शिंदे
8)धारराव शिंदे
9)येसाजी शिंदे
10)जीवाजी शिंदे
11)संभाजी शिंदे
12)हणमंतराव शिंदे
13)फिरंगोजी शिंदे
14)मानाजी शिंदे
15)रवलोजी शिंदे
16आनंदराव शिंदे.
*१४ जानेवारी दिवशी पानिपतावर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.*
महादजी शिंदे हे जखमी अवस्थेमध्ये बेशुद्ध होऊन पडल्यामुळे वाचले. राणे खान नावाच्या एका माणूसान त्यांचा जीव वाचवला. त्यांना सुखरूप उज्जैन या ठिकाणी आणलं.
आणि याच महादजी शिंदे यांनी पुढे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नव्या दमाची फौज उभी करून संपूर्ण हिंदुस्थानावर आपलं वर्चस्व निर्माण करून. पानिपतच्या पराभवाचा वाचपा काढला.
नशिबाची कबर करून त्याची हाडे इतरस्त फेकून दिली. वाडे उद्ध्वस्त करून नजीबच कुटुंब संपून टाकलं. तेव्हाच
पानिपत मध्ये भाग घेतलेले ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला!.
दत्ताजी शिंदेंसहीत १६ मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला!
अमर झाला...
आजही कण्हेरखेडमध्ये आपणास या सोळा योध्यांची सोळा खांबी स्मृतीस्थळ पाहू शकता.
मागील वर्षी मी, राहुल भोईटे, अमित फाळके भेटून आलो आहोत.... छान लिखाण केले आहे.
ReplyDeleteआपल्या सगळ्याचे शुभ आशीर्वाद असुद्या. 🙏🙏
Deleteधन्यवाद
ReplyDelete