हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची आज जयंती...

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची आज जयंती...

"मी स्वतंत्र आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी ब्रिटिशांचा  गुलाम नाही. मी  प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभर कमी नाही. छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात," असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत, ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा देत असताना अहमदनगरच्या किल्ल्यात ब्रिटिश अधिकाऱ्याशी झालेल्या झटापटीत वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी हुतात्मा झालेले 'कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज' यांना आज जयंती निमित्त त्रिवार मुजरा !

“I am free. I want freedom. I am not a British Slave. I am no less than the Prince of Wales. Chhatrapati means sovereign king”, with these very words on his lips he fought the British tooth and nail. He achieved martyrdom at the young age of 20 years, at Ahmednagar Fort while fighting for India’s independence from colonial forces of the British. 

I pay my obeisance on the occasion of his birth anniversary to Chhatrapati Shivaji IV Maharaj of Kolhapur.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४