निमसोड येथील मनाची सासन काठी किल्ले वसंतगड येथील मूळ ठाण असलेल्या चंद्रसेन महाराज यात्रेसाठी विधी पूर्वक सज्ज



निमसोड येथील मनाची सासन काठी किल्ले वसंतगड येथील मूळ ठाण असलेल्या चंद्रसेन महाराज यात्रेसाठी विधी पूर्वक सज्ज करण्यासाठी गुलाल खोबऱ्याची उधळण करत सणईच्या व ठोल ताश्याच्या सुरात नारळ वाढवून आरती करून पूजा करण्यात आली.

बुधवार दि. २७ रोजी तळबीड येथे चंद्रसेन देवाचा नैवद्य आहे कॅलंडर मध्ये २६ रोजी तळबीड यात्रा लिहिली आहे तळबीड गावात आज यात्रा असते आणि उद्या डोगरावर यात्रा असते

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४