मनपाडळे येथील जाधव-पाटील (इनामदार ) यांची जोतिबा डोंगरावरील सर्वात उंच आणि काळे ध्वज असलेली मानाची सासनकाटी

*रेठरे खुर्द ता.कराड येथील जाधव-पाटील यांची वंशज शाखा असलेल्या मनपाडळे येथील जाधव-पाटील (इनामदार ) यांची जोतिबा डोंगरावरील सर्वात उंच आणि काळे ध्वज असलेली मानाची सासनकाटी क्रमांक 14 चे आज उपस्थित राहून पूजन व दर्शन घेतले.*
*जोतिबाच्या नावानं चांगभल....*🙏🏻🌸

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४