कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी 2022


 कोल्हापूरची शान वाढवली.
तब्बल एकावीस वर्षा नंत्तर गदेवर कोल्हापूरचें नाव.

महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी मिळणार या प्रश्नाचे पुर्थ्वीराज पाटील याच्या खेळणे अखेर पूर्ण विराम दिला.

 पृथ्वीराज पाटील मूळचा पन्हाळा तालुका देवठाणे. कुटुंबाची कुस्तीची परंपरा होतीच पण. त्याचे आजोबा भागातीन नामांकित मल्ल मारुती गणपती पाटील.त्यानी कुस्तीचें धडे गावच्या तालमी पासून चालू केले होते. त्याचें सुपुत्र बाबासाहेब पाटील पृथ्वीराज चे वडील. यांना मात्र कुस्तीला झोकून देता आले नाही. घरच्या परिस्थितीमुळे शेतीकामात त्याना लक्ष घालावे लागले. परंतु आपल्या मुलाला पहिलवान करायचा त्यानी निर्णय घेतला. आणि पृथ्वीराज च लहान पणा पासून कुस्तीच प्रशिक्षण चालू झालं.

 2009 च्या सुमारास पृथ्वीराज  मोतीबाग तालीम मध्ये चुलते होते. त्यांच्या जोडीला  पृथ्वीराज दाखल केलं गेले. आणि तिथून पुढे कुस्तीचें धडे चालू झाले.
वस्ताद होते भारत केसरी दादू चौगुले याच्या मार्गदर्शना खाली त्याच्या कुस्तीची घोडदौड चालू झाली.
त्याचा रोज व्ययाम घ्यायला चुलते संग्राम पाटील व धनाजी चुलते कमी पडले नाहीत.
वास्तद पै.जालीदर मुडे यांनी त्याला अनेक डाव शिकावून पैलू पडणायचे काम केले 


मुबंईच्या विशाल बनकर ला दाखवले आस्मान.
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी 2022

वय वर्ष फक्त 20

कुस्तीसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यालाच या गदेचा खरा आनंद आणि सुख माहिती, दिलदार मनाचा दमदार पैलवान, एवढ्या कमी वयात स्वतःपेक्षा जास्त वजन आणि दांडगा अनुभव असणाऱ्यांना चित करून पोरानं आज कमाल केलीय



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...