Posts

Showing posts from February, 2022

स्वाभिमान म्हणजे काय??

👉नात्यांमध्ये स्वाभिमान गहाण टाकला की आपली किंमत कमी होते..म्हणून स्वतःचा स्वाभिमान जपा.. स्वाभिमान' हा एकमेव शब्द असा आहे की जो तुमचे आयुष्य बदलवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? 'स्वाभिमान' हा एकमेव शब्द असा आहे की जो तुमचे आयुष्य बदलवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? स्वाभिमान हा एक सकारात्मक गुण आहे. ही तर व्यक्ती जिवंत असल्याचा सबळ पुरावा आहे. स्वाभिमानी व्यक्ती हात पसरणार नाही. स्वतःच आयुष्य स्वतः घडेल. त्याचबरोबर इतर स्वाभिमानी लोकांचीही कदर करेल. अशी व्यक्ती फुकटच्या गोष्टी लागायचा प्रयत्न करत नाही, कुठलही गैर कृत्य करत नाही. कारण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपली मुल्यव्यवस्था काय आहे याची यथार्थ जाणिव असते. ते स्वतः च आयुष्य तर घडवतात पण इतरांना सुद्धा घडवतात वर आणतात, वर काढतात.तुही थोर स्त्री पुरूष जसे शिवाजी महाराज ज्योतिबा फुले, एकनाथ महाराज, व इतर अनेक लोक आहेत ते स्वाभिमानाची ज्वलंत उदाहरण आहेत. मग आयष्य बिघडतं कसं? स्वाभिमान म्हणजे स्वत चा यथार्थ जाणिव. स्वतःच्या गुणदोषाची यथार्थ कल्पना

१७३१ साली शाहू छत्रपति महाराज व शंभूछत्रपत्री महाराज यांचे दरम्यान वारणेचा तह होऊन दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या दोन्ही राजबंधूं मधील सत्तास्पर्धा पूर्णतः संपुष्टात आली तहानिमित्त २७ फेब्रुवारी १७३१ रोजी जाखिणवाडी येथे संभाजीराजे व शाहू महाराजांची प्रथमच भेट झाली शाहू महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूचे जंगी स्वागत केले ‘संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या पायांवर मस्तक ठेविले शाहू महाराजांनी त्यांस उठवून आलिंगन दिले..’

२७ फेब्रुवारी १७३१... १७३१ साली शाहू छत्रपति महाराज व शंभूछत्रपत्री महाराज यांचे दरम्यान वारणेचा तह होऊन दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या दोन्ही राजबंधूं मधील सत्तास्पर्धा पूर्णतः संपुष्टात आली तहानिमित्त २७ फेब्रुवारी १७३१ रोजी जाखिणवाडी येथे संभाजीराजे व शाहू महाराजांची प्रथमच भेट झाली शाहू महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूचे जंगी स्वागत केले ‘संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या पायांवर मस्तक ठेविले शाहू महाराजांनी त्यांस उठवून आलिंगन दिले..’ सातारा मुक्कामी तह झाल्यानंतरही शाहू महाराजांनी संभाजीराजेंना दोन महिने साताऱ्यास ठेवून घेतले होते यानंतर स्वतः महाराजांनी संभाजीराजेंना हत्ती, घोडे, जडावांचा खंजीर, पोषाख व रोख दोन लाख रुपये देऊन निरोप दिला संभाजीराजेंना पोहोचविण्यासाठी फत्तेसिंह भोसले व शाही लवाजमा पाठविण्यात आला स्वतः शाहू महाराज चार कोसपावेतो गेले होते या दोन्ही राजबंधूं मधील संबंध लक्षात घ्यायचे असल्यास वारणेच्या तहाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.. या तहाबद्दल रियासतकार सरदेसाई म्हणतात., वास्तविक शाहूंनी संभाजीस स्वतंत्र राज्य तोडून दिले नाही राज्याचा हिस्सा असा संभाजीजेस

*एकादशी*

एकादशी* * एक वर्षात बारा महिने * दर तीन वर्षांतून एकदा अधिक महिना येतो. * प्रत्येक महिन्यात तीस तिथी. * पंधरा तिथींचा एक पंधरवडा असे दोन पंधरवडे असतात. * पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष, * दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष * प्रतिपदा ते पौर्णिमा अशी शुक्ल पक्ष * प्रतिपदा ते अमावस्या कृष्ण पक्षाची रचना असते. एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पक्षांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात, तर संपूर्ण वर्षभरामध्ये २४ एकादश्या येतात. अधिक महिना असल्यास त्याच्या दोन एकादशींचा यात भर पडतो. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र स्थान ,महात्म्य आणि नाव आहे. २४ एकादशींची नावे हि नावे महिन्यानुसार पुढे दिली आहेत. चैत्र - कामदा, वरूथिनी वैशाख - मोहिनी, अपरा ज्येष्ठ - निर्जला, योगिनी आषाढ - शयनी, कामिका श्रावण - पुत्रदा, अजा भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा आश्विन - पाशांकुशा, रमा कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला पौष - पुत्रदा, षट्‌तिला माघ - जया, विजया फाल्गुन - आमलकी, पापमोचनी अधिक महिन्यातल्या दोनही

इतिहासाची साधने

इतिहासाची साधने *भौतिक साधने* :-ऐतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, आणि पदके साधनाचा समावेश असतो. *लिखित साधने*:- आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधना मध्ये खालील बाबी चा समावेश होतो. पत्र व्यवहार, परदेशीं व्यक्ती च्या नोदी, वृत्तपत्रे, चरित्रे,  नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड, आत्मचरित्रे, पुस्तके याचा समावेश होतो. नकाशे व आराखडे :- 👉मोखीक साधने :-  लोकगीते पोवाडे, लोककथा प्रसंग, वर्णन ,मुलाखती मळे, जलसे,कलापथके,ओव्या,स्फूर्ती गीते.  👉छायाचित्रे

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati यांना साथ देऊ या...

Image
जर आज कट्टर मराठे आसते तर छत्रपतींना उपोषणाला बसण्याची वेळ आली असती का? स्वातंत्र्य सूर्याचा पुत्र आझाद मैदान वर !! मी स्व:ताला दोषी मानतो, आपण आपल्या समाजा पेक्षा पक्षाला मोठं मानलं तर समाज हितापेक्षा नेत्याला मोठं मानलं. अजूनही वेळ गेलेली नाही , एकाच झेंड्याखाली एकत्रित या.  समाजप्रथम मानून व तो अंगीकारात एकजुटीने  कार्य करुया...! आज उपोषणाचा दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळचा हा फोटो खुप काही शिकवून जातो . गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या प्रमुख प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती आपल्या रयतेच्या हक्कासाठी उपाशी आहेत व या ठिकाणी छत्रपती कुटुंब उपस्थित आहे. आज छत्रपती संभाजीराजेंना त्रास सुरू झाला. राजांची अनेकदा वैद्यकीय तपासणी झाली .डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला दिला. ग्लुकोज घेण्याचा सल्ला दिला. पण राजेंनी तो नाकारला.त्याचा परिणाम असा झाला की राजेंचे ब्लड प्रेशर कमी होते आहे.राजेंना थकवा आलाय ,डोकेदुखी होते आहे.आज डॉक्टरांनी रुटीन तपासणी केली. युव

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६७६  (फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार) महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर!            महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७१९ लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले.  रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७३१ छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७४० नासिरजंग हा निजाम

!! बोलतो मराठी, ऐकतो मराठी !!!! जाणतो मराठी, मानतो मराठी !!मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!#मराठीभाषा #मराठीभाषादिन व इतिहास

Image
!! बोलतो मराठी, ऐकतो मराठी !! !! जाणतो मराठी, मानतो मराठी !! मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👉मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे महाराष्ट्रात.जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. 👉विस्तार   उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला.  प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस. 👉मराठी भाषेचा समृद्ध वारसा  इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. 👉हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. 👉शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेल

भविष्यपुराणात मराठ्यांचे उल्लेख :-

Image
भविष्यपुराणात मराठ्यांचे उल्लेख :- भविष्यपुराण या प्राचीन ग्रंथात अगदी कलयुगाच्या अंत होईपर्यंतच्या अनेक अचूक भविष्यवाण्या केल्या आहेत त्यापैकी काही मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत महादजी शिंदे यांच्या संबंधितपण आहेत. भविष्य पुराणातल्या मराठ्यांच्या  उल्लेखांवरून सिद्ध होत की भारतीय संस्कृतीच्या इतिहासात मराठ्यांचं स्थान किती महत्वाचं आहे.  तर बघुयात भविष्यपुराण मराठ्यांबद्दल काय सांगते- श्लोक - राज्यमेकोनपत्रचाशतकृतम तेन दुरात्मना || सेवजयोनाम नृपो देवपक्षवीवहर्न || महाराष्ट्रद्विजस्तस्य युद्धविद्याविशारद || हत्वा रां च दुराचार तत्पुत्राय च तत्पदस|| दत्व ययौ दाक्षिणात्य देशे देवविवद्वेन || अर्थ - याचा अर्थ असा होतो की दुरात्मे राज्य करत होते  त्यांच राज्य संपुष्टात आणण्यासाठी सीवाजय (अर्थात  छत्रपती शिवाजी महाराज) नावाचा देवदूत येईल, तो महाराष्ट्राचा क्षत्रिय असेल आणि युद्धकौशल्यात निपुण असेल. तो सर्व दुरात्म्यांचा त्याच्या  पायाखाली चिरडून नाश करेल. तो योद्धा दक्खन मध्ये पुन्हा  देवांची आणि धर्माची स्थापना करेल. श्लोक - महाराष्ट्रेहर्तो  दुष्टस्तालनान्वसंभव: || देहल

Nitin Ghadge Vloge &http://nitinghadage.blogspot.com

Image
Nitin Ghadge Vloge 👉 YouTube channel  official link   https://youtube.com/channel/UClKciPqJNxFQVrnNiEKls4w    👉 Description  गुरुदेव दत्त देवी आई माता मंदिरतील महाआरती live, हनुमान मंदिरातील महाआरती live, तुकाराम गाथा पारायण live,विविध दत्त जयंती, हनुमान जयंती, महाशिवरात्री, च्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने महाराजाची प्रवचने कीर्तने व भजन तसेच प्राचीन मंदिरे, विविध घराण्यांचा इतिहास,पर्यटन स्थळे,किल्ले, राजवाडे,वाडे,सतीशिळा वीरगळी,बारव,सामाजिक उपक्रम आपल्या मातीतील आपल्या बोलीभाषेत आपल्या आजूबाजूची माहिती पाहण्यासाठी हे चॅनल सुरू केला आहे.  Blogger 👉 Official link  http://nitinghadage.blogspot.com 👉 Description   तसेच http://nitinghadage.blogspot.com व वर्डप्रेस दोन या ब्लॉग वेब साईट वरू राजकीय, सामाजिक,आध्यात्मिक,कृषी, साहित्य, क्रीडा,पारंपरिक प्रथा, इतिहास, इतिहासिक पराक्रमी घराणी,गड,किल्ले, वाडे, वीरगळी प्राचीन बारव,हजारो च्या संख्येने वेगवेगळे लेख लिखित स्वरूपात नितीन घाडगे यांनी लिहिले आहेत.  WordPress  Official link

26फेब्रुवारी 1647आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ फेब्रुवारी १६४७* थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ फेब्रुवारी १७०४* किल्ले तोरणा/प्रचंडगड औरंगजेबने राजगड जिंकल्यानंतर मुघलांनी हा किल्ला सन १७०४ साली जिंकला २३ फेब्रुवारी १७०४ ला त्याने तोरण्याकडे कूच केले व २६ फेब्रुवारी १७०४ ला तो त्याच्या पायथ्याशी पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ फेब्रुवारी १७३७* चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ फेब्रुवारी १७३९* खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तु

भवानीबाईं संभाजीराजे भोसले याचा अपरिचीत इतिहास

Image
…तसेच त्याचे वंशज आता काय करतात… छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची एक कन्या ही आहे हे खूप कमी जणांना माहीत आहे. या दोघांच्या कन्येचे नाव आहे भवानीबाई. भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे. इसवी सन १६८९ मध्ये जेव्हा संभाजींचा मृ त्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचे पुढे काय झाले, त्यांचा मृ त्यू कसा झाला याचा इतिहास आज आपण जाणून घेऊया.  भवानीबाईं संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर १६७८ रोजी बिलाजी शिर्के यांच्या शृंगारपुरी येथील वाड्यात झाला. भवानीबाईंच्या जन्मामुळे येसूबाई आई झाल्या, शंभूराजे आबासाहेब झाले. भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबई यांची नात आणि संभाजी महाराज व येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या आहेत.  भवानीबाईंचे लग्न महाडिक कुटुंबात झाले म्हणजे तिच्या आत्या अंबिकाबाई महाडिक यांचे पुत्र शंकरराजेशी झाला. अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या धाकट्या कन्या आहेत. या दोघांच्या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा सोयरीक जुळून आली.  महाड बंधाराची वतन आणि देशमुखी खेडबंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पड

एकदा " शरीरशास्त्रा* "चा अभ्यास करावा.वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत मानवी शरीर अदभुत आहे.

कोणी कोणतेही *धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा* "चा अभ्यास करावा. ( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ) *मानवी शरीर अदभुत आहे.* 🔸 *मजबुत फुफ्फुस* आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल. 🔸 *अशी कोणतीही फॅक्टरी नाही* आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जापेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन करते.सतत शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात. 🔸 *लाखो किलोमीटर चा प्रवास* मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरीराचे भ्रमण करते. 🔸 *धडधड* तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की,रक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकते.  🔸 *सर्व कॅमेरे आणि दूर्बिणी निष्फळ* मानवाचे डोळे

हिंजवडी IT हब लगत असलेल्या मारुंजी गावाच्या डोगरावर सापडलाय आशिया खंडातील सर्वात मोठा पट खेळ, वाघ बकरी पट व याचं पट खेळाच्या जातींचे 41प्रकारच्या हजारो वर्षे इतिहासिक खेळाचे पट..चला तर पाहू...

Image
पटावरील खेळ :  आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ.  प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ असतात. ऐतिहासिक, पौराणिक काळात राजे,महाराजे, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक खेळत असलेले खेळ आजही अस्तित्वात आहे.  याचं मारुजी च्या डोगरावर वाघजाई देवीच सुद्धा प्राचीन मंदिर आहे.  वाघ बकरी पट खेळ हा त्याच मंदिर परिसरात सापडला असून याचे व वाघजाई देवीचे मंदिर याचा संबंध जोडण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत.  या डोंगरांच्या मधून जाणारा रस्ता लागत हे पट खेळ असून याचा उपयोग मनोरंजन, बुद्धी वाढवणे, आणि रस्त्यावर मुक्कामाल थांबल्यावर येते वेळ घालवता यावा या साठी. किंवा 41 खेळांमध्ये खेळाची शिल्प असे आहेत. की पूर्वी असे खेळावर जमीन धन दौलत लावली जायची.  खेळ जिंकल्यानंतर एवढी जमीन धन जिकणाऱ्या लोकांना दिलं जायचं.. आख महाभारत य

संत नामदेव

Image
संत नामदेव महाराज  (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) वारकरी संप्रदाय    संतकवी होते. त्यांचे आडनाव  रेडेकर असे होते. ते  मराठा भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी वज्र भाषांमध्येही काव्ये रचली.   शिखाच्या गुरु ग्रन्थसाहेबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यत  नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,  नरमी नामदेव  या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरमी नामदेव  हे गांव महाराष्ट्रातील मराठ वाडयामधील हिंगोली  जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

इतिहासात हरवलेली एक साहसी वीरांगना* - राणी द्रौपदी बाई

*इतिहासात हरवलेली एक साहसी वीरांगना* - राणी द्रौपदी बाई देशाच्या रक्षणात, प्रगती मध्ये अग्रेसर असणारे, पानिपतच्या युद्धामध्ये महत्वाची भूमिका साकारणारे धार पवार हे ९६ कुळी मराठा घराणे हे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामामध्येही मागे नाही राहिले . तर चला जाणून घेऊ धार  राणी द्रोपदी बाई पवार (धार ... पवार घराण्यामधील वीरांगना राणी द्रौपदी बाई पवार यांच्या विषयी.  धार क्षेत्रामधील झालेल्या स्वातंत्र्य क्रांतीमधील सूत्रधार म्हणजे राणी द्रौपदी बाई या होत्या. त्यांनी आपल्या कार्यामधून दाखवून दिले होते कि प्रत्येक भारतीय नारी मध्ये दुर्गा रणचंडी यांचे रक्त वाहते. त्या काळामध्ये धार राज्य हे तुलनेने छोटे राज्य होते. २२ मे १८५७ रोजी धार च्या राजांचे देहावसान झाले. त्यांच्या मरण्याच्या एकच दिवस आधी त्यांनी आनंदराव या बालकाला दत्तक घेतले होते. राजांची मोठी राणी या नात्याने द्रौपदी बाई यांनी राज्यकारभार हातात  धार पवार  घेऊन सांभाळायला सुरुवात केली कारण आनंदराव अजून बालक होते. पण झाले असे कि अन्य राजवंशाच्या विरुद्ध इंग्रजांनी अल्पवयीन असून आनंदराव यांना धार चे राजा म्हणून मान्यता दिली. याच्या मागील

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२३ फेब्रुवारी इ.स.१६२३* राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले यांचा स्मृती दिन. राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले  यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला. निजामशाही दरबारामध्ये  खंडागळे नावाचा एक सरदार होता .दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता  खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना ; त्या  पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दणादणा भुईवर  आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजीं जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजी

शहिद पैलवान अशोक मारूतीराव कामटे साहेब (भारतीय पोलीस सेवा) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"🙏🏻

Image
अशोक कामटे फेब्रुवारी २३, इ.स. १९६५ - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई हे मुंबईचे अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर होते.  त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांनी १९८५मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पद्विउत्तर शिक्षण सेंट स्तीफंस महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले. त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले.  अशोक कामते यांना पत्नी विनिता पासून दोन मुले राहुल व अर्जुन झाली. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते. #शहिद_पैलवान_अशोक_कामटे (पोलीस कमिशनर)  २६- ११ चे हिरो, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर #पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती.  सर्व जगाला माहिती आहे अशोक सर एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होते , #सातारा_येथेही_ते_जिल्हा

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष२२ फेब्रुवारी इ.स.१६८४

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२२ फेब्रुवारी इ.स.१६८४* केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. *२२ फेब्रुवारी इ.स.१६९८* छत्रपती राजाराम महाराज विशाळगडावर जिंजी वरून निघताना सुरक्षिततेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी खंडो बल्लाळ ह्याच्या मार्फत जिंजीच्या वे

जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवाद्यांशी लढताना सांगली जिल्ह्यातील शिगाव वळवा येथील 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. भावपूर्ण श्रद्धांजली

Image
जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवाद्यांशी लढताना सांगली जिल्ह्यातील शिगाव वळवा येथील 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. त्यामुळे सध्यात्यांचा कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रोमित तानाजी चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीत अलोट जनसागर जमा झाला होता. शहीद रोमित चव्हाण यांचा पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. आपले जवान हे आपल्या भारत देशाची शान आहेत. जेव्हा लष्कराचा जवान त्याच्या घरातून त्याच्या ड्युटीवर जातो तेव्हा त्याला माहित नसते की तो आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेटू शकेल की नाही, पण चेहऱ्यावर हास्य घेऊन तो ड्युटीवर जातो.