Yuvraj Sambhajiraje Chhatrapati यांना साथ देऊ या...
जर आज कट्टर मराठे आसते तर छत्रपतींना उपोषणाला बसण्याची वेळ आली असती का?
मी स्व:ताला दोषी मानतो, आपण आपल्या समाजा पेक्षा पक्षाला मोठं मानलं तर समाज हितापेक्षा नेत्याला मोठं मानलं.
अजूनही वेळ गेलेली नाही , एकाच झेंड्याखाली एकत्रित या. समाजप्रथम मानून व तो अंगीकारात एकजुटीने कार्य करुया...!
आज उपोषणाचा दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळचा हा फोटो खुप काही शिकवून जातो .
गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या प्रमुख प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती आपल्या रयतेच्या हक्कासाठी उपाशी आहेत व या ठिकाणी छत्रपती कुटुंब उपस्थित आहे. आज छत्रपती संभाजीराजेंना त्रास सुरू झाला. राजांची अनेकदा वैद्यकीय तपासणी झाली .डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला दिला. ग्लुकोज घेण्याचा सल्ला दिला. पण राजेंनी तो नाकारला.त्याचा परिणाम असा झाला की राजेंचे ब्लड प्रेशर कमी होते आहे.राजेंना थकवा आलाय ,डोकेदुखी होते आहे.आज डॉक्टरांनी रुटीन तपासणी केली. युवराज्ञी संयोगिताराजे त्या ठिकाणी हजर होत्या. युवराज्ञींनी राजेंना काळजीने विचारले डॉक्टरांनी काय सांगितले ? नेहमीप्रमाणे राजेंनी उत्तर दिले की नॉर्मल आहे. एवढे काही नाही .
उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी आहे ,डोळ्यात आग आहे. पण छत्रपतींसाठी मावळे शांत आहेत. पण उद्याचा दिवस कदाचित वेगळा असेल. राजेंच्या जीवाला काही त्रास होऊ नये एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
उपोषणाचा तिसरा दिवस - स. ०८:२० वा. छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.
छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी... डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला...!
आता मराठ्यांचा एकच नेता Yuvraj Sambhajiraje Chhatrapati यांना साथ देऊ या...
संभाजी राजेंच्या मागण्या सरकारकडून मान्य, उपोषण सुटले
पाहु या कोणत्या अटी मान्य झाल्या
1)
Comments
Post a Comment