भविष्यपुराणात मराठ्यांचे उल्लेख :-
भविष्यपुराणात मराठ्यांचे उल्लेख :-
भविष्यपुराण या प्राचीन ग्रंथात अगदी कलयुगाच्या अंत होईपर्यंतच्या अनेक अचूक भविष्यवाण्या केल्या आहेत त्यापैकी काही मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत महादजी शिंदे यांच्या संबंधितपण आहेत. भविष्य पुराणातल्या मराठ्यांच्या उल्लेखांवरून सिद्ध होत की भारतीय संस्कृतीच्या इतिहासात मराठ्यांचं स्थान किती महत्वाचं आहे.
तर बघुयात भविष्यपुराण मराठ्यांबद्दल काय सांगते-
श्लोक -
राज्यमेकोनपत्रचाशतकृतम तेन दुरात्मना || सेवजयोनाम नृपो देवपक्षवीवहर्न || महाराष्ट्रद्विजस्तस्य युद्धविद्याविशारद || हत्वा रां च दुराचार तत्पुत्राय च तत्पदस|| दत्व ययौ दाक्षिणात्य देशे देवविवद्वेन ||
अर्थ - याचा अर्थ असा होतो की दुरात्मे राज्य करत होते त्यांच राज्य संपुष्टात आणण्यासाठी सीवाजय (अर्थात छत्रपती शिवाजी महाराज) नावाचा देवदूत येईल, तो महाराष्ट्राचा क्षत्रिय असेल आणि युद्धकौशल्यात निपुण असेल. तो सर्व दुरात्म्यांचा त्याच्या पायाखाली चिरडून नाश करेल. तो योद्धा दक्खन मध्ये पुन्हा देवांची आणि धर्माची स्थापना करेल.
श्लोक - महाराष्ट्रेहर्तो दुष्टस्तालनान्वसंभव: || देहली राज्य दशाब्द साधावेन वै ||
अर्थ - मराठे महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यास सुरुवात करतील आणि अनेक विस्तार करता करता अनेक दुष्टांचा नाश करतील..माधव ( श्रीमंत महाराज महादजी शिंदे ) दहा वर्ष दिल्ली वर राज्य करतील.
© The Mahrattas Twitter
Comments
Post a Comment