जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवाद्यांशी लढताना सांगली जिल्ह्यातील शिगाव वळवा येथील 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. भावपूर्ण श्रद्धांजली

जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवाद्यांशी लढताना सांगली जिल्ह्यातील शिगाव वळवा येथील 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. त्यामुळे सध्यात्यांचा कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रोमित तानाजी चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीत अलोट जनसागर जमा झाला होता. शहीद रोमित चव्हाण यांचा पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

आपले जवान हे आपल्या भारत देशाची शान आहेत. जेव्हा लष्कराचा जवान त्याच्या घरातून त्याच्या ड्युटीवर जातो तेव्हा त्याला माहित नसते की तो आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेटू शकेल की नाही, पण चेहऱ्यावर हास्य घेऊन तो ड्युटीवर जातो.



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...