संत नामदेव
संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) वारकरी संप्रदाय संतकवी होते. त्यांचे आडनाव रेडेकर असे होते. ते मराठा भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी वज्र भाषांमध्येही काव्ये रचली. शिखाच्या गुरु ग्रन्थसाहेबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरमी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
नरमी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठ वाडयामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
Comments
Post a Comment