शिलालेख म्हणजे इतिहासाचे अत्यंत महत्वाचे साधन.

शिलालेख म्हणजे इतिहासाचे अत्यंत महत्वाचे साधन
.
 शिलालेखाच्या साहय्याने इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनाची संगतवार नोंद करता येते. अनेक धार्मिक समजूति ,राजकीय परिस्थिति, अर्थव्यवस्था  तत्कालीन सामाजिक परिस्थिति ,संस्कृति ,शासन व्यवस्था वैभव व साम्राज्ज अशी अनेक प्रकारची माहिती शिलालेखामधून मिळवता येते.
कित्येक घटनाची माहिती फक्त शिलालेखामधून उपलब्ध होते.
एखाद्या गावाचा स्थानिक इतिहास समजून घेण्यासाठी शिलालेखाचा खुप उपयोग होतो.
प्रबळ राजसत्ताच्या इतिहासबरोबर  स्थानिक इतिहास ही तितकच महत्वपूर्ण असल्याने या शिलालेखाचे महत्व नाकाराता येत नाही..
इतिहासाच्या माहितीचे अस्सल् विश्वसनीय आणि प्राथमिक साधन म्हणजेच शिलालेख होय.
#शिलालेख
सदर्भ :-अनिल दुधाणे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४