इतिहासाची साधने
इतिहासाची साधने
*भौतिक साधने* :-ऐतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, आणि पदके साधनाचा समावेश असतो.
*लिखित साधने*:-
आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधना मध्ये खालील बाबी चा समावेश होतो.
पत्र व्यवहार, परदेशीं व्यक्ती च्या नोदी, वृत्तपत्रे, चरित्रे,
नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड, आत्मचरित्रे, पुस्तके याचा समावेश होतो.
नकाशे व आराखडे :-
👉मोखीक साधने :-
लोकगीते पोवाडे, लोककथा प्रसंग, वर्णन ,मुलाखती मळे, जलसे,कलापथके,ओव्या,स्फूर्ती गीते.
👉छायाचित्रे
Comments
Post a Comment