डॉ.घाडगे साहेब तुम्हांला वर्ष होतंय जाऊन निमसोड व निमसोडच्या वाडया वास्त्या आजू बाजूची खेडे गावाना तुम्ही पोरखे करून गेलात...परंतु आपण नेहमी सर्वच्या आठवणींमध्ये रहाल,तुमच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला अभिवादन !

गावातील लहान लेकरापासून ते सर्वात वयो वर्ध म्हातारी माणसा पर्यत तबियत बिघडली की पहिला अन सर्वात जवळचा पर्याय डॉ.साहेब तुम्ही होतात....!!!
तुमच्या जाण्याने नुसतं तुमच्या कुटूंबाच नुकसान झालं नाही तर संपूर्ण गावा शकट आजू बाजूच्या वडा वास्त्या खेडगावच कधीही न भरून निघणारी हानी झाली ..


साहेब राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, सेवा क्षेत्रात आपलं मोलाचं कार्य अर्थवट सोडुन गेलात डॉ.साहेब..बघता बघता आज एक वर्ष झालं.....!!

 प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन!!
आपण आमच्यात नाही
परंतु आपण नेहमी आमच्या आठवणींमध्ये रहाल,
तुमच्या पुण्यतिथीनिमित्त मी तुम्हाला अभिवादन करतो!



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...